Travel and Tourism Articles in English and Marathi
युरोप पर्यटन - जीवनात पर्यटन म्हणजे ज्ञानानंद …. !
Travel Articles

युरोप पर्यटन - जीवनात पर्यटन म्हणजे ज्ञानानंद …. !

europe sankalpपर्यटन म्हणजे देव निर्मित निसर्गाची विविध अनंत रूपे …अवतार पाहण्याची संधी . लोकांची धम्माल … चविष्ट खानपानाची चंगळ ! देश विदेशातील निरनिराळ्या अनेक संकृती … कलेची ओळख … मानवनिर्मित प्राचीन- अर्वाचीन कला - वास्तू - शिल्प आश्चर्य पाहून थक्क व्हायचे. आता आपला भारत देशच बघाना … अफाट …अचाट देश. सुजलाम - सुफलाम सस्य शामलाम देश. काश्मीर - मनाली येथील हिमालय म्हणजे स्वर्गच ! राजस्थान मधील राजवाडे, तामिळनाडू - कर्नाटकातील पुरातन शिल्पकलेचा आविष्कार असलेली मंदिरे म्हणजेच कला संस्कृतीचा खजिना. कन्याकुमारी येथील सागराचा त्रिवेणी संगम ! अजंठा - एलोरा सारखी लेणी ल्यायलेला कणखर महाराष्ट्र ! तत्सम विविधतेने भरलेला - नटलेला भारत देश … !!

Read more...
 
Karnala Maharashtra – Karnala Bird Scantuary,Karnala Fort best weekend getaway
Travel Articles

Karnala Maharashtra – Karnala Bird Scantuary,Karnala Fort best weekend getaway

karnala bird scantuaryLocation and Getting There:

State : Maharashtra
Distance : 61 kms S from Mumbai
Location : Just across the thane Creek and to the right 10kms from Panvel
Journey Time : By road 1 ½ Hrs from Mumbai
Route : Take Vashi Bridge to Panvel and then NH17 to Karnala
How to reach there? By Car : From Panvel you can take the right turn on to NH17. After Palaspe Fata and Shirdun the entrance to karnala comes up to your left down 10 kms. Or You can hire auto from panvel to karnala.

Read more...
 
Nature Mystic: Magical Light Show!Tourist destination: Finland- Santa House (Arctic circle)
Travel Articles

Nature Mystic: Magical Light Show!
Tourist destination: Finland- Santa House (Arctic circle)

Northern Lights 1We had golden chance to view the magical light show of the creator when we were in Finland. People always used to say Finland is the official " HOUSE OF SANTA". It is also one of the world's best place to view the magical AURORA BOREALIS (Northern Lights).
Initially,I was not sure what these Northern lights are! I had heard people saying there is magical light show in the earth's atmosphere. I was very curious about it and so searched online. The pictures of it were breath taking and I was amazed to see the beautiful creation. This phenomenon mainly occurs when highly charged electrons which are released from the sun ( or solar winds) interact with elements in the earths atmosphere.

Read more...
 
वाईनच्या माहेरघरी जगाच्या पाठीवर
Travel Articles

वाईनच्या माहेरघरी जगाच्या पाठीवर

france countrysideफ्रांस म्हटलं की फॅशनची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं पॅरिसच आपल्याला आठवत. युरोपच्या सहलीतही फ्रांस म्हणजे फक्त पॅरिसच बघितलं जात. पण तिथल्या कंट्रीसाईडची मजा काही औरच आहे. त्याचीच ही झलक.
फ्रांस म्हटलं कि आपल्याला आठवत ते फॅशनची पंढरी म्हणून सुविख्यात असलेलं पॅरिस, तिथला आयफेल टॉवर ... तिथला तो जगप्रसिद्ध लिडो शो, मायानगरी असलेल्या पॅरिसचा, अत्यंत गजबजलेला , नटलेला शॉन्ज लिजे रस्ता...
काही सावरकर प्रेमी आवर्जून भेट देतात ते मार्सेलिसला... पण यावर्षी मीही सुप्रसिद्ध शहरे सोडून तिथल्या छोट्या शहरात फिरून यायचं ठरवलं. माझ्या फ्रेंच मैत्रिणीच्या आग्रहाला मान देऊन तिच्या घरी राहून या जून महिन्यामध्ये मी अत्याधुनिक फ्रान्सच्या सांदी कोपऱ्यातील निवांत जीवनशैलीचा आनंद घेतला.

Read more...
 
भूतान - सुखी देशाची सफर
Travel Articles

भूतान - सुखी देशाची सफर

punakha - Bhutanभूतान हा आपला चिमुकला शेजारी देश. निसर्गसंपन्न म्हणून सर्वपरिचित आहे. भारताची मदत घेत त्यांनी आपले स्वातंत्र्य अनेक वर्षे अबाधित राखले आहे. या वर्षात भूतानला कार्बन निगेटिव्ह आणि आनंदी माणसांचा देश म्हणून विशेष प्रसिद्धी मिळतेय. इथे बुद्ध धर्माचा विशेष प्रभाव आहे. इथली मुख्य भाषा आहे जोंगखा आणि चलन नोग्रुम हे भारतीय रुपयाच्या तुलनेत समान पातळीवर आहे. जनतेच्या मनात राजघराण्याबद्दल अतिशय आदर आणि प्रेम आहे. राजाच्या संमतीने लोकशाही निवडणूका होतात. २००९ सालापासून राष्ट्रीय विधानसभेने शून्य कार्बन तत्वाचा स्वीकार करून देशाची त्या दिशेने वाटचाल ठेवली. आता त्याचेच सकारात्मक फलित रूप सर्व जगाचे लक्ष वेधून घेत आहे. संकल्प टूर्सच्या भूतान सहलीमध्ये आम्ही पारो, थिम्पु आणि पुनाखा या महत्वाच्या ठिकाणांना भेट दिली.

Read more...
 
मुंबईतील “पंढरी”…
Travel Articles

मुंबईतील “पंढरी”…

vithu mauli-205x300आषाढी एकादशी म्हणजे पंढरीचा दिवस. आपल्या या विठुरायाचे दर्शन घेण्याच्या ओढीने सारे वारकरी दरमजल करीत पंढरीची वाट चालतात. टाळ-मृदुंग ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात या ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. प्रत्येक विठ्ठलभक्ताला या विठ्ठलाचे दर्शन व्हावे असे वाटत असते. परंतु प्रत्येकालाच वारीला जाण्याची संधी मिळतेच असे नाही. असंच काही मुंबईकरांच्या बाबतीत दिसून येते. मुंबई येथील भक्तांना या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. अशावेळी हे भक्त मुंबईतील वसलेल्या विठुरायाला भेट देतात. तेव्हा अशा या मुंबईतील पंढरीत टाळ-मृदुंगाचा नाद, वैष्णवांचा मेळा, भगवा पताका हे सारे दृश्य पाहायला मिळते. अशाच मुंबईतील प्रसिद्ध पंढरीचा म्हणजेच विठ्ठल मंदिराचा घेतलेला हा आढावा.

Read more...
 
निसर्गस्वप्न स्कँडिनेव्हिया
Travel Articles

निसर्गस्वप्न स्कँडिनेव्हिया

norwayयुरोप च्या उत्तरेला असलेला नॉर्वे ,स्वीडन ,फिनलंड आणि डेन्मार्क मिळून बनलेला स्कँडिनेव्हिया ऐतिहासिक परंपरा व वास्तू या सोबत प्राकृतिक निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. श्री. सुनील तारकर यांच्या संकल्प टूर्सने आयोजित केलेल्या या सहलीसोबत आम्ही दोघांनी जायचे ठरवले. मुंबईहून इस्तंबूल मार्गे फिनलंडची राजधानी हेलसिंकीला पोहोचलो. फिनलंड मध्ये पावणेदोन लाखांपेक्षा जास्त सरोवरे व पाणीसाठे आहेत आणि द्वीप समूहात दीड लाख बेटे ! खुद्द हेलसिंकी सुधा अनेक बेटे जोडून वसलेले आहे. फिनलंड मध्ये भरपूर जंगले आहेत पण त्यांना अन्नधान्य आयात करावे लागते. तंत्रज्ञान क्षेत्रात मात्र ते आघाडीवर आहेत. 'नोकिया' मोबाईलचा जनक देश म्हणजे फिनलंड !
जीन सिबेल्स या संगीतकाराचे स्मारक बघितले. नक्षीदार स्टीलच्या पोकळ नळ्या जोडून एक गीत लहर बनवली आहे. बाजूलाच सिबेल्सचा मुखवटा पुतळा आहे. फिनलंड चे वैशिष्ट्य म्हणजे दगडातून काढलेल्या लाद्या जगभरात रेल्वे स्टेशन ,मॉल्स मध्ये सर्रास वापरल्या जातात. इथले केव्ह चर्च भल्या मोठ्या प्रस्तरातून खोदून काढलेले आहे.

Read more...
 
Kashid – Weekend getaway near Mumbai
Travel Articles

Kashid – Weekend getaway near Mumbai

Khashid beach alibaugLocation and Getting There:

State : Maharashtra
Distance : 139 kms S from Mumbai
Location : on the konkan coast, south of Alibaug and North of Murud Janjira
Journey Time : By road 4 Hrs from Mumbai.
By Sea: 50 Mins plus 1 ½ Hrs. by Road
How to reach there?
Route : NH17 to Alibaug and then along the costal highway via chaul, Revdanda and Korlai to Kashid
By Sea: Catch the ferry from Getaway of India to Mandwa and from there take ST bus or jeep or taxi etc to Kashid
Best Time to visit Kashid :
Except Monsoon Kashid is a year round destination

Kashid Beach is very quite beach. Here you can’t find any watersports or adventure activities but just have to soak up the quite. Play in the sand , build castles, and enjoy the quite atmosphere, stay away from your busy routine.

Read more...
 
गुलाल उधळीला जणु !
Travel Articles

गुलाल उधळीला जणु !


Darjilingआम्ही वीस माणसे कलकत्त्याहून जलपायगुडी येथे आलो. डोशांचा भरपूर समाचार घेतला. चहा पिऊन दार्जीलिंग येथे जाणाऱ्या गाडीमध्ये बसलो, छोटी गाडी, रेल्वेच्या रुळांच्या अगदी जवळून जाणारा बसचा रस्ता पाहून मजा वाटत होती.( खरे तर आराधना पिक्चर ने या गाडीला अमर केले आहे ) न्यू जलपायगुडी येथे आमच्या गाडीच्या प्रत्येक तीन डब्यांना एक इंजिन जोडले. एका गाडीच्या तीन गाड्या झाल्या व त्या झुक झुक करत निघाल्या. लांब अंतरावरून दिसणाऱ्या धुरावरून आमच्या गाडीचा एखादा भाग कुठे आहे हे ओळखता येत होते.

Read more...
 
Best Weekend Gataways you should explore this winter around Mumbai.
Travel Articles

Best Weekend Gataways you should explore this winter around Mumbai.

KarjatLong weekends are more special than the regular once as they give you one extra day which makes more places accessible.As now the holiday season and chiily weather of winter is arriving dont give any excuses, just pack your bag and get out of the comfort of your homes and make the most of this festive season and winter holidays.So without further ado, here are the places near Mumbai to visit in winter.


Pawna Lake:Pawana lake is located near Kamshet. This spot is gaining more popularity among locals who wants quick weekend gataway. You will find the forts of Lohgad, Tikona and Tungi ostensibly visible from the lake.
Best time to visit: June to September
Distance from Mumbai: 109 kms, 3 hour ride by road.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla