Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
News , Events and Happenings in VileParle
The Tandoori Special- Harish Lunch Home, Irla.
Upcoming Events In Parle

The Tandoori Special- Harish Lunch Home, Irla.

“Come enjoy The Tandoori special at Harish Lunch Home”

tandoori crab"Harish Lunch Home, Irla, brings in their specialty of Tandoori and Kebabs so be it a birthday or any anniversary, a social gathering or family reunion, it’s party time at the Harish Lunch Home.

Harish Lunch Home has a wide range of Indian food on its menu that suits all types of tastes. The dishes are cooked with carefully blended aromatic spices to give it the color and aroma that Indian curries are known for. One can choose from a variety of traditional curries to the chef specialties and tandoori grills, all made with natural preservatives and fresh ingredients. Sea food is also available for customers who prefer something other than Indian food.

Read more...
 
आठवणी दाटतात - दिनांक ७ जानेवारी २०१४
Upcoming Events In Parle

आठवणी दाटतात - दिनांक ७ जानेवारी २०१४

vinay-apteस्व.श्री विनय आपटे यांच्या प्रथम मासिक स्मृतीदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सोहम प्रतिष्टान तर्फे लोकमान्य सेवा संघाच्या सावरकर पटांगणात दिनांक ७ जानेवारी २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी आठवणी दाटतात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

Read more...
 
मॅजेस्टिक गप्पा रंगणार गुरुवार ९ जानेवारी २० १४पासून
Upcoming Events In Parle

मॅजेस्टिक गप्पा रंगणार गुरुवार ९ जानेवारी २०१४पासून

majestic gappaमॅजेस्टिक प्रकाशन व श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या वषीर्ही ९ जानेवारी २०१४ ते १९ जानेवारी २०१४ दरम्यान मॅजेस्टिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती आणि वैशिष्ट्यपूर्ण परिसंवादांनी यंदाच्या मॅजेस्टिक गप्पा रंगणार आहेत. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या पटांगणावर रोज संध्याकाळी ७.४० ते ९ या वेळात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे .

Read more...
 
सोबतीचे जानेवारी २०१४ चे कार्यक्रम
Upcoming Events In Parle

सोबतीचे जानेवारी २०१४ चे कार्यक्रम

१ जानेवारी - अथर्व ग्रुप - नादमयी (सांस्कृतिक कार्यक्रम )
८ जानेवारी - व्याख्यान - चंद्रसेन टिळेकर (विषय -काव्य, शास्त्र विनोदेन)
१५ जानेवारी - संगीता जोगदंडे (शास्त्रीय गायन, विवेचन व चर्चा)
२२ जानेवारी - विनायक जोशी व सोबती सभासद (आठवणीतील कविता)
२९ जानेवारी - सभासदांचे सामुहिक वाढदिवस .

Read more...
 
उत्तुंग पुरस्कार २०१४
Upcoming Events In Parle

उत्तुंग पुरस्कार  २०१

uttung vileparleउत्तुंग तर्फे दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या उत्तुंग पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. दिनांक २६ जानेवारी २०१४ रोजी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते लोकमान्य सेवा संघात होणारया उत्तुंग १९ वर्षपूर्ती या समारंभात या पुरस्कारांचे वितरण होईल.
सर्वश्री मोहनराव टांकसाळे , अच्युत गोडबोले, निनादराव बेडेकर , शरद पोंक्षे आणि अनुराधा भोसले या सन्मानमूर्ती असतील.
या कार्यक्रमात श्री. विवेक जोशी , अष्टपैलू अभिनेते शरद पोंक्षे घेणार असून आदिनाथ ओंक आणि सत्यजित प्रभू यांचा जादूची पेटी हा कार्यक्रम सदर केला जाईल.

Read more...
 
खाद्यमेळावा - २०१४
Upcoming Events In Parle

खाद्यमेळावा - २०१४

khadyajatra photos 2013दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दिनांक १ व २ फेब्रुवारी २०१४ रोजी लोकमान्य सेवा संघातर्फे खाद्यमेळावा आयोजित करण्यात आला आहे.
खाद्यमेळाव्यात स्टॉल घ्यायचा असल्यास दिनांक १५ डिसेंबर पासून संस्थेच्या कार्यालयात फोर्म्स उपलब्ध आहेत. फोर्म भरण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी असेल.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 10

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla