Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
News , Events and Happenings in VileParle
लोकमान्य सेवा संघ , पार्ले आयोजित पुलोत्सव २०१५
Upcoming Events In Parle

लोकमान्य सेवा संघ , पार्ले आयोजित पुलोत्सव २०१५

Pulotsava Banner 2015विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघा तर्फे पु.ल.देशपांडे यांच्या जयंती निमित्त नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जाणारा पुलोत्सव यंदा दिनांक ७ व ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता संस्थेच्या पु.ल.देशपांडे सभागृहात साजरा करण्यात येणार आहे.

कार्यक्रम पुढील प्रमाणे असतील :
शनिवार ७ नोव्हेंबर २०१५
आनंदयात्रा स्वरांची
पु.लं च्या गाजलेल्या गाण्यांसह लोकप्रिय गीतांची मैफिल

Read more...
 
ठाणे जनता बँकेतर्फे १९३ देशांतील चलनी नोटांचे प्रदर्शन .
Upcoming Events In Parle

ठाणे जनता बँकेतर्फे १९३ देशांतील चलनी नोटांचे प्रदर्शन .

8x4 flex 4 nosठाणे जनता बँकेच्या विलेपार्ले शाखेला यंदा १२ वर्षे पूर्ण होत आहेत .याचे औचित्य साधून बँकेने दिनांक ८ नोव्हेंबर २०१५ रोजी बँकेच्या विलेपार्ले शाखेत १९३ देशातील चलनी नोटांचे प्रदर्शन आयोजित केले आहे .
या प्रदर्शनात दुर्मिळ ,ऐतिहासिक नोटांचा समावेश असून भारतासह विविध देशातील , विविध आकाराच्या , विविध मूल्यांच्या ,विविध आंतरराष्ट्रीय नेत्यांची छायाचित्रे असलेल्या दुर्मिळ नोटा व नाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत .

Read more...
 
Dandiya Events in Vileparle 2015
Upcoming Events In Parle

Dandiya Events in Vileparle 2015

Dandiya nights for mumbaiWhat is Navratri without dancing in gay abandon to the beats of dhol and traditional Dandiya songs? Women decked in
colorful embroidered choli and ghagra and men wearing turbans and kedias gracefully swaying to the music, is a sight to
behold.Get ready to dance the night away with various Dandiya events in vileparle.

Read more...
 
लोकमान्य सेवा संघ पार्ले - ३१ वी भव्य ग्राहक पेठ
Upcoming Events In Parle

लोकमान्य सेवा संघ पार्ले - ३१ वी भव्य ग्राहक पेठ

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोकमान्य सेवा संघाची ग्राहक पेठ शुक्रवार दिनांक २३ऑक्टोबर २०१५ ते दिनांक १ नोव्हेंबर २०१५ (१० दिवस ) या कालावधीत संपन्न होणार आहे. सावरकर पटांगण , गोखले सभागृह , पु.ल.देशपांडे व काळे सभागृह येथे शंभराहून अधिक गाळे आपल्या उत्पादनांची प्रदर्शन व विक्री करतील.
त्यासाठीचे विहित नमुन्याचे अर्ज संघ कार्यालयात जून २०१५ पासून उपलब्ध होतील. गाळ्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० जुने २०१५ आहे. कृपया इच्छुक गाळेधारकांनी आपले अर्ज लवकरात लवकर सदर करावेत.

Read more...
 
'Mala Bhetlele Legends' - a show by Dwarkanath Sanzgiri
Upcoming Events In Parle

'Mala Bhetlele Legends' - a show by Dwarkanath Sanzgiri 

dwarakanath-sanjgiri'Mala Bhetlele Legends' - a show by Dwarkanath Sanzgiri - is scheduled on Friday 28 August in Sathye College Auditorium. 

Dwarkanath Sanzgiri will share his experiences when he met legends like Amitabh Bachchan, Sachin Tendulkar, Lata Mangeshkar and more...

Read more...
 
A free health awareness seminar on Chronic Kidney Failure by SDF Holistic
Upcoming Events In Parle

A free health awareness seminar on Chronic Kidney Failure by SDF Holistic

A free health awareness seminar on Chronic Kidney Failure is organized by SDF Holistic on Sunday, 23rd August between 11.00 am to 12.30 pm at Lokmanya Seva Sangh.

Read more...
 
Vileparlecha Peshava Agaman
Upcoming Events In Parle

Vileparlecha Peshava Agaman: Bal gopal Mitra Mandal Vileparle

vileparlecha peshavaWith the cultural vision of celebrating, Community festival of Lord Ganesh, in 1989 Bal Gopal Mitra Mandal was established in a grand manner. This Ganesh pandal appears in the top ten ganesh mandal in Mumbai. This happened because of the major changes introduced by the organizing committee with regard to the making of Sarvajanik Ganesh Idol.

Read more...
 
ठाकरे क्रीडासंकुलात शिबीर
Upcoming Events In Parle

ठाकरे क्रीडासंकुलात शिबीर

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या वतीने कार्याध्यक्ष व माजी आमदार रमेश प्रभू तसेच सचिव डॉ. मोहन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिल ते जून अखेरपर्यंत हे शिबीर चालणार आहे. जलतरण, स्केटिंग, जिम्नॅस्टिक्स अशा खेळांचे प्रशिक्षण यात दिले जाईल. संपर्क २६८२७४६१/६५७०७४२२

Read more...
 
विलेपार्ले येथे ‘बालजल्लोष’
Upcoming Events In Parle

विलेपार्ले येथे ‘बालजल्लोष’

baljalloshलोकमान्य सेवा संघ, श्री.वा. फाटक ग्रंथसंग्रहालय आणि भोगले बंधू आयोजित जवाहर बुक डेपोचा २७वा 'बालजल्लोष' १७ ते १९ एप्रिल या कालावधीत विलेपार्ले येथे आयोजित करण्यात आला आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांना ज्ञान-विज्ञानाशी संबंधित विषय शिकता येतील. विलेपार्ले पूर्व लोकमान्य सेवा संघ, टिळक मंदिराच्या गोखले सभागृहात हे शिबीर होणार आहे.

Read more...
 
मॅजेस्टिक गप्पा-२ जानेवारी ते ११ जानेवारी २०१५
Upcoming Events In Parle

मॅजेस्टिक गप्पा-२ जानेवारी ते ११ जानेवारी २०१५

20150104 195906लोकमान्य सेवा संघाच्या सहकार्याने,मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा आज, शुक्रवारपासून सुरू होत आहेत.
साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांच्या प्रकट मुलाखतीने या गप्पांचा प्रारंभ होणार असून डॉ. मीना वैशंपायन या डॉ. ढेरे यांच्याशी संवाद साधणार आहेत.दि. २ जानेवारी ते ११ जानेवारी २०१५ या कालावधीतील विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य सेवा संघाच्या प्रांगणात सायंकाळी ७.३० वाजल्यापासून वैविध्यपूर्ण विषयांवरील कार्यक्रम सादर केले जातील.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 10

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla