Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
News , Events and Happenings in VileParle
पार्ले कट्टा जानेवारी २०१७
Upcoming Events In Parle

पार्ले कट्टा जानेवारी २०१७

शनिवार दिनांक ७ जानेवारी २०१७ रोजी पार्ले कट्ट्यावर जेष्ठ अर्थतज्ज्ञ व केंद्रीय आयोगाचे व राष्ट्रीय सल्लागार मंडळाचे विद्यमान सदस्य डॉ. नरेंद्र जाधव प्रमुख वक्ते म्हणून येणार आहेत. यांची मुलाखत प्रा. स्वाती वाघ घेतील .
दिनांक : ७ जानेवारी २०१७
स्थळ : साठ्ये उद्यान, मालवीय रोड , विलेपार्ले (पु )
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता

Read more...
 
छंदोत्सव २०१७
Upcoming Events In Parle

छंदोत्सव २०१७

लोकमान्य सेवा संघाच्या इंदिराबाई तिनईकर युवा मंचातर्फे दिनांक १४ व १५ जानेवारी रोजी छंदोत्सव २०१७ हे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. वेगवेगळे छंद जोपासणाऱ्या छांदिष्ट कलंदरांना भेटण्याची व त्यांचे अनुभव जाणून घेण्याची व वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याची संधी या निमित्ताने पार्लेकरांना मिळणार आहे.
स्थळ : गोखले सभागृह , लोकमान्य सेवा संघ
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५
दिनांक : १४ व १५ जानेवारी २०१७

Read more...
 
पार्ले वॉकथॉन
Upcoming Events In Parle

पार्ले वॉकथॉन 

पिंकेथॉन , मॅरेथॉन यांचे क्रेझ तरुणाईत असतानाच खास जेष्ठ नागरिकांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्रातर्फे 'जेष्ठांसाठी पार्ले वॉकथॉन' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जेष्ठ नागरिकांसाठी २२ जानेवारी २०१७ रोजी २ व ३ किलोमीटर अंतरासाठी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा प्रारंभ सकाळी ७ वाजता सावरकर केंद्र (सनसिटी) येथून होणार आहे . या कार्यक्रमाला पार्ले महोत्सव , कौंतेय प्रतिष्ठान, सोहम प्रतिष्ठान आय ऍक्ट इ संस्थांचेही सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेचे विनामूल्य अर्ज सावरकर केंद्र व पार्ले महोत्सव ऑफिस येथे उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :
शरद पटवर्धन : ९८२०९५७२४५
वेळ : सकाळी १० ते १२ , सायंकाळी ६ ते ८

Read more...
 
वाचकांना पर्वणी, साठ्ये कॉलेजमध्ये 'पुस्तक महोत्सव'
Upcoming Events In Parle

वाचकांना पर्वणी, साठ्ये कॉलेजमध्ये 'पुस्तक महोत्सव'

Sathye-Collage pustkotsavमुंबई, विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या बीएमएम विभागातर्फे माध्यम महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही माध्यम महोत्सव एका नव्या संकल्पनेवर आधारीत असेल.यंदा माध्यम महोत्सवाअंतर्गत ‘पुस्तक महोत्सव’ भरवण्यात येणार आहे. पुस्तक महोत्सव 15, 16 आणि 17 डिसेंबर 2016 रोजी आयोजीत करण्यात आला आहे.

Read more...
 
Vile Parle Premier League 2017
Upcoming Events In Parle

Vile Parle Premier League 2017

player-registration-exact-dates-3-2-681x445The news for which everyone was waiting for is here! Time to dust off your studs, tie your laces and get kicking. Season 7 of VPPL brings you 7 times the opportunities and also 7 times the competition at your footsteps!!
Register for the the biggest youth football league in Mumbai and grab a chance to get scouted by Mumbai FC.Players eligible for participation are those which are born on or after 1-1-96 or later..

Read more...
 
Gravity Sci-Fest 2K16 in Sathye College
Upcoming Events In Parle

Gravity Sci-Fest 2K16

sathye collegeGRAVITY, Sathye college's intercollegiate festival is a SCIENCE related event, that helps enhance students’ interest in Science. It is one of the pioneering SCIENCE festivals of its kind. This festival challenges students’ academic bend towards science.

Read more...
 
श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरण पादुकांचे विलेपार्ले येथे आगमन - १५ डिसेंबर, २०१६
Upcoming Events In Parle

श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरण पादुकांचे विलेपार्ले येथे आगमन - १५ डिसेंबर, २०१६

राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी राजा शिवछत्रपतींचे गुरू यांच्या चरण पादुकांचे आगमन आपल्या विलेपार्ले नगरीमध्ये दिनांक १५ डिसेंबर, २०१६ गुरूवार रोजी होणार आहे. श्री समर्थ चरण पादुकांचा मुक्काम दिनांक २१ डिसेंबर २०१६, बुधवार दुपारी २ पर्यंत श्री पार्लेश्वर मंदिर, हिन्दू देवालय येथे राहील. भाविकांनी पादुकांच्या आणि समर्थांच्या नित्यपुजेतील मारूती रायाच्या दर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा.

Read more...
 
सोबतीचे कार्यक्रम- डिसेंबर २०१६
Upcoming Events In Parle

सोबतीचे कार्यक्रम- डिसेंबर २०१६

७ डिसेंबर - गीता जयंती निमित्त कार्यक्रम - गीता गीतातली
सदारकर्ते - लता पाध्ये व सहकारी
१४ डिसेंबर - रमेश महाले यांचे भाषण
विषय - मुंबईवरील अतिरेकी हल्ले - शोध व बोध
२१ डिसेंबर - सभासदांचे सामूहिक वाढदिवस
२८ डिसेंबर - निरोप - देणे आणि घेणे
संकल्पना आणि लेखन - मुकुंद सराफ
स्थळ : नाडकर्णी बालकल्याण केंद्र
वेळ : सायंकाळी ४ वाजता

Read more...
 
पु.वि. भागवत गुंतवणूक केंद्र - डिसेंबर महिन्याचे कार्यक्रम
Upcoming Events In Parle

पु.वि. भागवत गुंतवणूक केंद्र - डिसेंबर महिन्याचे कार्यक्रम

४ डिसेंबर - निश्चलीकरण आणि आयकर
सल्लागार : सी. ए. अशोक ढेरे
११ डिसेंबर - संपत्ती नियोजन
वक्ते : हेमल मेहता (आनंदरराठी प्रतिनिधी)
१८ डिसेंबर - वन कॉईन - बिट कॉईन विश्लेषण
वक्ते : उदय तारदाळकर
वरील सर्व कार्यक्रम साठ्ये सभागृह , तळमजला ,लोकमान्य सेवा संघ येथे सकाळी ११ ते १२.३०या वेळेत होतील.

Read more...
 
पार्ले कट्ट्यावर अविनाश धर्माधिकारी
Upcoming Events In Parle

पार्ले कट्ट्यावर अविनाश धर्माधिकारी

शनिवार दिनांक १० डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता साठ्ये उद्यान ,विलेपार्ले येथे भरण्यात येणाऱ्या पार्ले कट्ट्यावर या वेळी माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळाचे संस्थापक व संचालक श्री. अविनाश धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. या कार्यक्रमाच्या संवादिका डॉ. अनुया पालकर असतील.
स्थळ : साठ्ये उद्यान ,विलेपार्ले
वेळ : सायंकाळी ५. ३० ,दिनांक : १० डिसेंबर २०१६

Read more...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 10

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla