Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Upcoming Events In Parle
पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे ऑगस्ट२०१६ चे कार्यक्रम
Upcoming Events In Parle

पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे ऑगस्ट२०१६ चे कार्यक्रम

७ ऑगस्ट : व्हेंचर कॅपिटल एंजेल इन्वेस्टींग
वक्ते : विक्रांत पोतनीस 

१४ ऑगस्ट : वैयक्तिक कर नियोजन व गुंतवणूकदार तक्रार सल्ला
वक्ते : सी. ए. ढेरे
साठे सभागृह , तळ मजला

Read more...
 
पर्यावरण स्नेही गणपती मूर्ती कार्यशाळा
Upcoming Events In Parle

पर्यावरण स्नेही गणपती मूर्ती कार्यशाळा

लोकमान्य सेवा संघातर्फे शनिवार दि. २० ऑगस्ट रोजी पर्यावरण स्नेही गणपती मूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान ही कार्यशाळा गोखले सभागृहात भरविली जाईल. इयत्ता ५ वि ते १० मधील मुलांना ह्यामध्ये शाडूच्या मातीपासून गणपतीची मूर्ती कशी बनवायची याचे प्रशिक्षण दिले जाईल.प्रवेश शुल्क रु. १० आहे. जर आपल्याला ह्या कार्यशाळेत भाग घ्यायचा असेल तर, संघाच्या कार्यालयां लवकर संपर्क साधावा. प्रवेश मर्यादित.

Read more...
 
पर्यावरणस्नेही वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
Upcoming Events In Parle

पर्यावरणस्नेही वस्तूंचे प्रदर्शन व विक्री

लोकमान्य सेवा संघाच्या नागरिक दक्षता शाखेतर्फे गणेशोत्सवासाठी पर्यावरणस्नेही वस्तूंचे पदर्शन व विक्री आयोजित केली आहे. शनिवार दि. ६ ऑगस्ट व रविवार दि. ७ ऑगस्ट २०१६ रोजी संघाच्या गोखले सभागृहात हे प्रदर्शन भरविले जाईल. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत असेल.

आपल्याला ह्या प्रदर्शनात भाग घ्यायचा असेल तर कृपया खालीलपैकी एका क्रमांकावर संपर्क साधावा:

Read more...
 
सोबतीचे कार्यक्रम - जुलै २०१६
Upcoming Events In Parle

सोबतीचे कार्यक्रम - जुलै २०१६

६ जुलै - आकाशवाणीवरील बातम्यांतील गमती जमती - सदारकर्त्या - शिबानी जोशी
१३ जुलै - सुनंदा गोखले रचित काव्यफुलोरा - सदारकर्ते - मधुरांजली मंडळ
२० जुलै - मुक्त व्यासपीठ - सोबती सभासद
२७ जुलै - सभासदांचे सामूहिक वाढदिवस
स्थळ : नाडकर्णी बालकल्याण केंद्र, विलेपार्ले
वेळ : संध्याकाळी ४ वाजता

Read more...
 
पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे जुलै २०१६ चे कार्यक्रम
Upcoming Events In Parle

पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे जुलै २०१६ चे कार्यक्रम

३ जुलै - आयकर परतावा भरणे - online प्रात्यक्षिक - श्री. माधव जांभेकर
१० जुलै - K .Y.C नोंदणी नियम २०१६ विवेचन - वक्ते उदय तारदाळकर
१७ जुलै - वैयक्तिक करनियोजन व गुंतवणूकदार तक्रार सल्ला वक्ते : C.A. अशोक ढेरे
स्थळ : साठे सभागृह , लोकमान्य सेवा संघ विलेपार्ले
वेळ : सकाळी ११ ते १२. ३०

 

Read more...
 
उत्कर्ष मंडळातर्फे जून २०१६ मध्ये आयोजित करण्यात आलेली विविध व्याख्याने
Upcoming Events In Parle

उत्कर्ष मंडळातर्फे जून २०१६ मध्ये आयोजित करण्यात आलेली विविध व्याख्याने 

५ जून : कैलास मानसरोवर यात्रा - एक दृक्श्राव्य अनुभव
वक्त्या : डॉ. वीणा लोंढे
२२ जून : दैनंदिन जीवन आणि योगसाधना
२३ जून : ओमकार , गायत्री मंत्राचा महिमा
२४ जून : प्राणायामाचे महत्व
वेळ : सायंकाळी ६. ३० ते ८. ३०
स्थळ : उत्कर्ष मंडळ , विलेपार्ले

Read more...
 
पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे जून २०१६ चे कार्यक्रम
Upcoming Events In Parle

पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे जून २०१६ चे कार्यक्रम

५ जून : के. व्हाय. सी. नोंदणी नियम २०१६
वक्ते : उदय तारदळकर

१२ जून : वैयक्तिक कर नियोजन व गुंतवणूकदार तक्रार सल्ला , वक्ते : सी. ए. अशोक ढेरे
१९ जून : कर परतावा २०१६-१७ भरण्यासंबंधी मार्गदर्शन
वक्ते : सी. ए. अशोक ढेरे
स्थळ : साठ्ये सभागृह , वेळ : सकाळी ११ ते १२. ३०

Read more...
 
सोबतीचे कार्यक्रम - जून २०१६
Upcoming Events In Parle

सोबतीचे कार्यक्रम - जून २०१६

१ जून - सीताराम भा. दातार अनुवादित संस्कृत गीतरामायण गायनाचा कार्यक्रम
गायक : मिलिंद करमरकर , माधुरी करमरकर व इतर
८ जून : हृदयेश आर्ट्स चे अविनाश प्रभावळकर यांची मुलाखत :
मुलाखतकार : विनीत गोरे
९ जून : वर्धापन दिन , ज्येष्ठ सभासदांचा सत्कार सोहळा
स्थळ : गोखले सभागृह , लोकमान्य सेवा संघ
१५ जून : मुक्त व्यासपीठ
सादरकर्ते: सोबतीचे सभासद
२२ जून : सुनंदा गोखले रचित काव्य फुलोरा
सादरकर्ते : माधुरांजली मंडळ
२९ जून : सभासदांचे सामुहिक वाढदिवस

Read more...
 
पु.वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे मे महिन्याचे कार्यक्रम
Upcoming Events In Parle

पु.वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे मे महिन्याचे कार्यक्रम

८ मे : उचित म्युच्युअल फंड कसा निवडावा : वक्ते : अमित मांजरेकर ,राजेश आजगावकर
१५ मे : वैयक्तिक कर नियोजन ,गुंतवणूकदार तक्रार ,सल्ला :
वक्ते : सुजित वायंगणकर
२९ मे : म्युच्युअल फंडाचा अभ्यास
वक्ते : वसंत माधव कुलकर्णी
स्थळ : साठे सभागृह ,लोकमान्य सेवा संघ
वेळ : सकाळी ११ ते १२. ००

Read more...
 
सोबतीचे मे २०१६ मधील कार्यक्रम
Upcoming Events In Parle

सोबतीचे मे २०१६ मधील कार्यक्रम

दिनांक    विषय                     सादरकर्ते
४ मे :    स्वरचित कथाकथन :   अनिल हर्डीकर
११ मे :  स्कँडिनेव्हियाची सफर :   नीलम वराडकर
१८ मे :  सभासदांसाठी मुक्त व्यासपीठ
२७ मे :   सभासदांचे सामुहिक वाढदिवस
स्थळ :   नाडकर्णी बालकल्याण केंद्र
वेळ :    सायंकाळी ४ वाजता

Read more...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 10

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla