Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Upcoming Events In Parle
उत्कर्ष मंडळ विलेपार्ले यांच्यातर्फे १९ ते २१ मे २०१७ दरम्यान उपनिषदांवर व्याख्यानत्रयी भरवण्यात आले आहे.
Upcoming Events In Parle

उत्कर्ष मंडळ विलेपार्ले यांच्यातर्फे १९ ते २१ मे २०१७ दरम्यान उपनिषदांवर व्याख्यानत्रयी भरवण्यात आले आहे.

कार्यक्रम पुढील प्रमाणे असतील .
१९ मे २०१७ - डॉ. गौरी माहुलीकर
विषय - ईशावास्य उपनिषद
वेळ - सायंकाळी ७. ३० ते ९

Read more...
 
सोबतीचे मे २०१७ चे कार्यक्रम
Upcoming Events In Parle

सोबतीचे मे २०१७ चे कार्यक्रम

१ मे २०१७ - जागतिक मातृदिनानिमित्त कार्यक्रम
- संकल्पना व सादरीकरण - श्री. प्रभाकर ठोसर

१० मे २०१७ - कॅप्टन अरुण करकरे यांचे भाषण

Read more...
 
पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्र मे २०१७ चे कार्यक्रम
Upcoming Events In Parle

पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्र मे २०१७ चे कार्यक्रम

७ मे २०१७ - वैयक्तिक कर नियोजन , इच्छापत्र विषयक व गुंतवणूकदार तक्रार सल्ला
वक्ते : CA अशोक ढेरे

१४ मे २०१७ - शेअरबाजारात गुंतवणूकदार तक्रारींची कार्यपद्धती

Read more...
 
Mumbai's first underwater festival in VileParle.
Upcoming Events In Parle

Mumbai's first underwater festival in VileParle.

20Finkick-divingThe two-day festival will feature an array of aqua-sports, and will be held at the Prabodhankar Thackeray Krida Sankul, a sports complex in Vile Parle (E).
Expect everything from scuba diving to unconventional water sports, as well as a variety of on-ground activities for those who'd rather not step into the water.

Read more...
 
Volleyball प्रशिक्षण २०१७
Upcoming Events In Parle

Volleyball प्रशिक्षण २०१७

vollyballसोमवार दि. ०३ एप्रिल पासून संस्थेच्या कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेने Volleyball प्रशिक्षण वर्ग चालू केले आहेत. वेळ सोमवार ते शनिवार संध्याकाळी ८ ते ९-३० अशी आहे. १० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा प्रशिक्षण वर्ग आहे.
अधिक माहितीसाठी शाखेचे कार्यवाह श्री. आदित्य कुलकर्णी यांच्याशी ७०४५००९८११ वर संपर्क साधावा.

Read more...
 
प्लास्टिक पिशव्या विरोधात अभियान
Upcoming Events In Parle

प्लास्टिक पिशव्या विरोधात अभियान

आपली पार्ले नगरी ही मुंबईला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श ठरावी, या साठी पार्लेकर नेहमीच प्रयत्नशील असतात. त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून लोकमान्य सेवा संघाच्या नागरिक दक्षता शाखेतर्फे “ प्लास्टिक मुक्त पार्ले “ हे अभियान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सुरु करण्यात आले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी “ फेरीवाले महासंघाचे “ अध्यक्ष श्री. राजेशजी गुप्ता यांनी विशष सहकार्य केले तर ठाणे जनता सहकारी बँकेच्या सौजन्याने फेरीवाल्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यांत आले.

Read more...
 
हल्ली आजी आजोबा होणे सोपे नाही ...
Upcoming Events In Parle

हल्ली आजी आजोबा होणे सोपे नाही ...

IMG-20170305-WA0020लोकमान्य सेवा संघ संस्थेच्या कृष्णाबाई खंबदकोण बालक पालक मार्गदर्शन केंद्रातर्फे अभिनव उपक्रम - हल्ली आजी आजोबा होणे सोपे नाही ..

 
त्रिदशकपूर्ती वर्षारंभ कार्यक्रम -शिवमहोत्सव २०१७
Upcoming Events In Parle

त्रिदशकपूर्ती वर्षारंभ कार्यक्रम -शिवमहोत्सव २०१७

shivaraiयेत्या १८ मार्च २०१७ या दिवशी जनसेवा समिति संस्था ३० व्या वर्षात पदार्पण करीत आहे.कोणत्याही सामाजिक संस्थेसाठी ही निश्चितच ही अभिमानाची घटना आहे.संस्थेच्या त्रिदशकपूर्ती वर्षारंभ आपण मोठ्या दणक्यात साजरा करायचा ठरवला आहे.

अर्थात याचा आरंभ आपण शनिवार दि १८ मार्च २०१७ आणि रविवार दि १९ मार्च २०१७ हे दोन दिवस शिवमहोत्सव-२०१७  या कार्यक्रमाचे आयोजन करून आपण करणार आहोत.या शिवमहोत्सवात खालील कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

Read more...
 
उत्कर्षमंडळ येथे गुढीपाडव्या निमित्त प्रदर्शन व विक्री
Upcoming Events In Parle

उत्कर्षमंडळ येथे गुढीपाडव्या निमित्त प्रदर्शन व विक्री 

उत्कर्षमंडळ , विलेपार्ले येथे दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री यांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थळ : उत्कर्ष मंडळ , विलेपार्ले
वेळ : २४ मार्च ते २६ मार्च २०१७ - सकाळी १०. ३० ते रात्री ९

Read more...
 
महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
Upcoming Events In Parle

महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

womens-dayमहिला दिनानिमित्त लोकमान्य संघातर्फे महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लोकमान्य सेवा संघाच्या सीताबाई पेठे स्त्री शाखेने ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. या प्रसंगी लोकसत्ताच्या 'चतुरंग' पुरवणीच्या संपादिका आरती कदम यांच्याशी मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 10

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla