Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Past Events in Vileparle
Honouring the stars : ‘Hridayotsav 71’
Past Events in Parle

Honouring the stars : ‘Hridayotsav 71’

IMG-20131027-WA0010Hriayesh Arts felicitated composer/singer Pt Hridaynath Mangeshkar on the occasion of his 76th birthday at an open air function at Parle Tilak High School Maidan, Vile Parle (E) on Saturday, October 26 at 6 pm. The title of the programme was ‘Hridayotsav 71’. It also celebrated 71 years of playback singing by Lata Mangeshkar and also 71 years of Amitabh Bachhan.

Read more...
 
सावरकर सेवा केंद्र विलेपार्ले - एक्युप्रेशर प्रशिक्षण शिबीर
Past Events in Parle

सावरकर सेवा  केंद्र विलेपार्ले - एक्युप्रेशर प्रशिक्षण शिबीर

सावरकर सेवा केंद्र विलेपार्ले, महात्मा गांधी रोड, येथे दिनांक २५ नोव्हेंबर २०१३ ते २० डिसेंबर २०१३ या कालावधीत संध्याकाळी
६.३० वाजता एक्युप्रेशर प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. तरी ज्यांना प्रशिक्षण घ्यावयाचे असेल त्यांनी सावरकर केंद्रात श्री. आयरे
यांच्याशी संपर्क साधावा

Read more...
 
'सोबती' संघटनेचे नोव्हेंबर २०१३ चे कार्यक्रम
Past Events in Parle

'सोबती' संघटनेचे नोव्हेंबर २०१३ चे कार्यक्रम

स्थळ - नाडकर्णी बालकल्याण केंद्र , चित्रकार केतकर मार्ग, विलेपार्ले (पु.)

६/११/२०१३    दीपावली निमित्त मनोरंजनाचा कार्यक्रम
                 सादरकर्ते - सोबती सभासद

Read more...
 
गप्पा रत्नाकर मतकरींशी ….
Past Events in Parle

गप्पा रत्नाकर मतकरींशी ….

Ratnakar-MAtkari-1विलेपार्ले मराठी साहित्य कला परिषद आणि म.ल.डहाणुकर महाविद्यालय मराठी वाङ् मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिध्द साहित्यिक,नाटककार व दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांची मुलाखत शुक्रवार,दिनांक २५ ऑक्टोबर २०१३ रोजी डहाणुकर महाविद्यालय, विलेपार्ले पूर्व येथे सायं.५ वा आयोजित करण्यात आली आहे. या मुलाखतीच्या आधी मधुवंती सप्रे यांनी संपादित केलेल्या ‘अक्षरगंध’ दिवाळी अंकाचं प्रकाशन श्री. मतकरी यांच्या हस्ते होणार आहे.  सर्व लेखक व वाचकांना हार्दिक आमंत्रण.

Read more...
 
लोकमान्य सेवा संघाच्या ग्राहक पेठेची दिमाखात सुरुवात ….
Past Events in Parle

 ग्राहक पेठेत फिरा, खरेदी सुरु करा ….
                 लोकमान्य सेवा संघाच्या ग्राहक पेठेची दिमाखात सुरुवात …. 

7सामान्य ग्राहकाला गेली ३० वर्षे तृप्त करणारी ग्राहक पेठ दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकमान्य सेवा संघ येथे आयोजित करण्यात आली आहे.हा उपक्रम दिवाळीच्या आधी लोकमान्य सेवा संघ तर्फे राबवला जातो.१० दिवसांची हि ग्राहक पेठ जवळपास १०० लघुउद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध देत आहे. ग्राहक पेठेत भाग घेणारे बरेच लघुउद्योजक आज आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करून आपल्या पायावर उभे आहेत.

Read more...
 
लोकमान्य सेवा संघ ग्राहक पेठ- २०१३
Past Events in Parle

लोकमान्य सेवा संघ ग्राहक पेठ- २०१३

समस्त पार्लेकरच नाही तर मुंबईकर ही ज्या ग्राहक पेठेची आतुरतेने वाट पाहत असतात ती टिळक मंदिराची ग्राहक पेठ या महिन्यात सुरु होत आहे. ग्राहक पेठेचे यंदाचे ३० वे वर्ष आहे. दिनांक १८ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केलेल्या ग्राहक पेठेची वेळ सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ३ते ९ आणि शनिवार - रविवार सकाळी १० ते ९ असेल.
ग्राहकांच्या सोयीसाठी आम्ही येथे स्टॉल धारकांची नवे व क्रमांक देत आहोत.

Read more...
 
पार्ले कट्टा आणि सत्यमेव जयते
Past Events in Parle

पार्ले कट्टा आणि सत्यमेव जयते

parle-katta-march-2013-5 पार्ले कट्टा वैचारिक गप्पा मारण्यासाठी असलेलं पार्लेकरांचं एक खुलं व्यासपीठ. येथे  नाटक,  सिनेमा , मनोरंजन विश्व , सामाजिक प्रश्न  अशा  वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली जाते. महिन्यातल्या प्रत्येक पहिल्या शनिवारी येथे चर्चेसाठी त्या त्या विषयावरील जाणकार मंडळींना मुलाखतीसाठी बोलावले जाते.

शनिवार दिनांक २ मार्च रोजी पार्ले कट्ट्यात सत्यमेव जयते या मालिकेचे दिग्दर्शक श्री सत्यजीत भटकळ व सौ. स्वाती  चक्रवर्ती  भटकळ यांची मुलाखत डॉ. शशिकांत वैद्य यांनी घेतली आणि त्यांनी पार्लेकरांशी सत्यमेव जयते बद्दल आणि त्यातून दाखवण्यात येणाऱ्या सामाजिक प्रश्नांबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Read more...
 
पार्ले कट्ट्यात अशोक हांडे
Past Events in Parle

पार्ले कट्ट्यात अशोक हांडे

parle katta ashok hande

दिनांक २ फेब्रुवारी २०१३ रोजी पार्ले कट्ट्यात चौरंग चे निर्माते श्री. अशोक हांडे यांची मुलाखत सौ.चित्रा वाघ यांनी घेतली  आणि श्री. अशोक हांडे यांनी पर्लेकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्रत्येक मराठी माणसाला आपल्या मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे असे ठाम मत असणाऱ्या  अशोक हांडे यांनी गेली अनेक वर्षे मराठी मनावर मराठीचे संस्कार करण्याचे काम आपल्या मराठी बाणा  या कार्यक्रमाने अगदी ताकदीने केले आहे. जिथे संस्कार अपुरे पडतात तिथे ते  Macro Level वर झाले पाहिजेत आणि हे काम आमचा कार्यक्रम करतो अस ते म्हणाले.

 

Read more...
 
पार्ले कट्ट्यावर 'आठवणीतले बाळासाहेब'
Past Events in Parle

पार्ले कट्ट्यावर 'आठवणीतले बाळासाहेब'

मुंबई - पार्ले कट्ट्यातर्फे शनिवार १ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील साठे उद्यानात सायंकाळी ५.३० वाजता 'आठवणीतले बाळासाहेब' हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत, 'मार्मिक' चे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत,व्यंगचित्रकार विवेक महेत्रे , ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांचा सहभाग होता.डॉ. अनुया पालकर यांनी संवादिकेची भूमिका पार पडली.उत्तम मुलाखत आणि गप्पांमुळे या कार्यक्रमाला विशेष रंगत आली.या कार्यक्रमांतील काही विशेष छायाचित्रे खास तुमच्यासाठी.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla