Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Past Events in Vileparle
Investor Awareness Seminar by Townparle.com in association with NSDL
Past Events in Parle

Investor Awareness Seminar by Townparle.com in association with NSDL

Investment Seminar-July 2015Wolves Cup,Dahanukar College,17th July 2015: An interactive session was arranged by NSDL in accordance with TOWN PARLE regarding investment and banking.It was organised by an enthusiastic group of individuals who are organising the 'Wolves Cup',which was supported by the prestigious firm 'TOWN PARLE'.
The seminar was attended by individuals from all the different age groups.
The younger generation was enlightened about all the facts regarding 'investment and banking' by the Vice-President of NSDL, Mr.Manoj Sathe.

Read more...
 
Breast Cancer Awareness at Juhu Beach : Sand Art
Past Events in Parle

Breast Cancer Awareness at Juhu Beach : Sand Art

image003Mumbai, 19th October, 2014: D.S. Research Centre, Mumbai recognized Breast Cancer Awareness Month (October) by creating a Sand Art at Juhu Beach, Mumbai.
Cancer is a disease where some see a hopeless end, while others see an endless hope. On the occasion of Breast Cancer Awareness Month, 2014, D.S. Research Centre asked masses to pledge for a Healthy Lifestyle and Fight Cancer!

Read more...
 
साठ्ये महाविद्यालयाचे जुलै व ऑगस्ट मधील कार्यक्रम
Past Events in Parle

साठ्ये महाविद्यालयाचे जुलै व ऑगस्ट मधील कार्यक्रम 

sathye collegeदिनांक १७ जुलै २०१४ रोजी भूगोल विभागातर्फे Geographic Information System (GIS) आणि Remote Sensing (RS) या प्रणाली बद्दल माहिती देणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले. ह्या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठातील या विषयासंबंधी तज्ञ असलेल्या डॉ. दीप्ती मुखर्जी उपस्थित होत्या. त्यांनी या कार्यक्रमा प्रसंगी GIS व RS या दोन प्रणालींचा वापर व त्यांचा दैनंदिन वापरातील उपयोग यावर मार्गदर्शन केले.

Read more...
 
गुढी पाडवा शोभायात्रा विलेपार्ले - फोटो फिचर
Past Events in Parle

विलेपार्ल्यात नववर्षाचे स्वागत सळसळत्या उत्साहात
गुढी पाडवा शोभायात्रा विलेपार्ले - फोटो फिचर

shobha yatra vileparle 2014कुठे घोडे , तर कुठे चक्क बाइकवर स्वार झालेल्या पारंपरिक वेशभूषेत नटलेल्या तरुणी , ढोलपथकांचा जल्लोष ,रांगोळ्यांनी सजलेल्या गल्ल्या .... गिरगाव , दादर ,विलेपार्ले , जोगेश्वरी , मुलुंड , डोंबिवली भागात गुढीपाडव्यादिवशी हे चित्र पाहायला मिळाले .सालाबादप्रमाणे यंदाही विलेपार्ले येथे या शोभा यात्रेचे आयोजन केले होते. ढोल आणि झांजा वाजवणारे , पालखी नाचवणारे आणि नऊवारी साडी आणि नथीसह पारंपरिक वेशभूषेतल्या तरुणी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या . या शोभायात्रेचे फोटो फिचर खास तुमच्यासाठी …।

Read more...
 
आम्ही पार्लेकर-वार्षिक विशेषांक २०१३ - प्रकाशन समारंभ
Past Events in Parle

आम्ही पार्लेकर - वार्षिक विशेषांक २०१३ - प्रकाशन समारंभ

दिनांक ३० नोव्हेंबर २०१३ रोजी आम्ही पार्लेकर या मासिकाच्या वार्षिक अंकाचा प्रकाशन सोहळा लोकमान्य सेवा संघ ,गोखले सभागृह ,विलेपार्ले (पूर्व) येथे सायंकाळी ७ वाजता संपन्न होणार आहे .या कार्यक्रमात ९४ व्या अखिल भारतीय सामेल्लनाध्यक्ष श्री. अरुण काकडे यांचा सत्कार करण्यात येईल व त्यांची मुलाखत संवादक व प्रसिद्ध अभिनेते श्री प्रदीप वेलणकर घेतील. सर्व पर्लेकरांना या कार्यक्रमाचे हार्दिक आमंत्रण .

Read more...
 
विलेपार्ले येथे उद्यापासून संतांची मांदियाळी
Past Events in Parle

विलेपार्ले येथे उद्यापासून संतांची मांदियाळी

श्री गजानन महाराज (शेगाव) भक्त मंडळ आणि लोकमान्य सेवा संघ यांनी संयुक्तपणे १ ते ५ डिसेंबर या काळात विलेपार्ले येथे ' संतांची मांदियाळी ' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संत साहित्य आणि संबंधित विषयावर दररोज सायंकाळी मान्यवर तज्ज्ञ व्याख्यान देणार आहेत.

लोकमान्य सेवा संघाच्या पटांगणात दररोज सायंकाळी ७.४५ वाजता व्याख्यानाला सुरू होईल. रविवार , १ डिसेंबर रोजी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दिनी डॉ. रवीन थत्ते हे ' ज्ञानेश्वरीतील विज्ञान ' हा विषय उलगडून दाखवतील. तर सोमवार , २ डिसेंबर रोजी वामन देशपांडे यांचे ' देखीला अक्षरांचा मेळावा ' या विषयावर व्याख्यान होईल. मंगळवार , ३ डिसेंबर रोजी ' शिवशाहीतील दोन श्रेष्ठ संत ' या विषयावर डॉ. मुकुंद दातार तर बुधवार , ४ डिसेंबर रोजी ' नाथांची भारुडे आणि गवळणी ' या विषयावर डॉ. रामचंद्र देखणे विवेचन करतील.

Read more...
 
पार्ले महोत्सव-२१ ते ३० डिसेंबर
Past Events in Parle

पार्ले महोत्सवात ३८ स्पर्धा
२१ ते ३० डिसेंबरला रंगणार महोत्सव

गेली सलग १३ वर्षे मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला ' पार्ले महोत्सव ' यंदा २१ ते ३० डिसेंबर या काळात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ३८ प्रकारच्या कला व क्रीडा स्पर्धा होणार असून ४०० प्रथम पारितोषिकांसह सुमारे दोन हजार बक्षिसे देण्यात येणार आहेत. तान्ह्या बाळापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना आपले कलागुण दाखवण्यास वाव असलेल्या या महोत्सवाचा मीडिया पार्टनर महाराष्ट्र टाइम्स आहे.

कला , सांस्कृतिक , मैदानी खेळ , इनडोअर गेम्स , वैशिष्टयपूर्ण स्पर्धा अशा पाच विभागात या स्पर्धा होतील. तर २२ डिसेंबरला सर्वाधिक स्पर्धकांचा सहभाग असणारी मॅरेथॉन सकाळी सात वाजता होणार आहे. कला विभागात चित्रकला , व्यंगचित्र , मेंदी , रांगोळी , सांस्कृतिक विभागात स्वरचित काव्यवाचन , अंताक्षरी , नृत्य , युगल नृत्य , समूहनृत्य , मराठी व हिंदी गायन , एकपात्री प्रयोग , वक्तृत्व स्पर्धा , मैदानी खेळामध्ये फुटबॉल , बॉक्स क्रिकेट ,

Read more...
 
पार्ले कट्ट्यावर मनीषा म्हैसकर
Past Events in Parle

पार्ले कट्ट्यावर मनीषा म्हैसकर

1384003926876पार्ले कट्टा पावसाळ्याच्या विश्रांती नंतर नोव्हेंबर पासून सुरु झाला आहे . दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी असणारा पार्ले कट्टा यावेळी दिवाळी मुळे दुसऱ्या शनिवारी म्हणजे ९ नोव्हेंबर ला आयोजित करण्यात आला. या सत्रातील पहिल्या कार्यक्रमात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांच्याशी डॉ. अनुया पालकर यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Read more...
 
पार्ल्यात अभंगवाणी
Past Events in Parle

पार्ल्यात अभंगवाणी

शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या पयोनियर एज्युकेशन ट्रस्ट च्या माजी अध्यक्षा गीता नायक यांच्या ७८ व्या स्मृती दिनानिमित्त मंगळवार , १२ नोव्हेंबर ला संध्याकाळी ६ वाजता पार्ल्यात लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहात 'कार्तिकी गीतश्री' या अभंगवाणीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ गायिका योजना शिवानंद यांच्या 'शिवगंधार' संस्थेतर्फे हा कार्यक्रम होणार असून शिवानंद यांच्या सह सानिका देवधर , स्नेह काणे आणि हर्षदा कुलकर्णी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गीता नायक यांच्या कार्याची झलक दाखवणारा लघुपटही यावेळी दाखवण्यात येईल. योजना शिवानंद यांच्या 'स्नेह्स्वर' या सीडीचे प्रकाशनही या कार्यक्रमात होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल.

Read more...
 
२ नोव्हेंबर रोजी साठे महाविद्यालयात 'दिवाळी पहाट' चे आयोजन.
Past Events in Parle

दिवाळी पहाट

दिवाळी पहाट म्हणजे आपल्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनलीय. डोंबिवली , गिरगाव , दादर आणि पार्ले अशा मराठमोळ्या ठिकाणी तर हि रंगत काही औरच ! या वर्षी देखील विलेपार्ले येथे अशीच रंगतदार दिवाळी पहाट २ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता साठे महविद्यालयात शशिकांत पाटकर आणि शुभदा पाटकर यांनी आयोजित केली आहे . तरी सर्व पर्लेकारांना याचे आग्रहाचे आमंत्रण आहे.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla