matrimonial Articles in English and Marathi
Bridal Hairstyles We Love
Matrimony Articles

Bridal Hairstyles We Love

hairstyle1Indian bridal hairstyle trends keep changing with the seasons. Just like the modern bride has many options available to her in her bridal dresses, she also has various options in how she does her hair on her D-day. Bridal hairstylists can work wonders with your hair irrespective of its length and texture. For brides with short hair, there are hair pieces and ponytail extensions which can be used for creating elaborate and dramatic hairdos.

 

The traditional Indian bridal attire typically consists of a dupatta a palloo or a chunari that hides most part of the hair; this can lead to a few limitations in the hairstyles. However brides can fully utilize their Sangeet, Mehendi and the Reception ceremonies to showcase beautiful hairstyles-since there are not many traditional limitations for dressing during these occasions.

Read more...
 
Love आज कल !!!
Matrimony Articles

Love आज कल !!!

महोब्बत एक एहसासोकि पावन सी कहानी है ,
कभी कबीरा दिवाना था , कभी मीरा दिवानी है !

valentines Dayvalentines dayम्हटलं तर शब्दात मांडता न येणाऱ , पण कवितेतील शब्दातून व्यक्त होणारं तुमच्या आमच्या प्रत्येकाकडेच असणार पण फक्त आपल्यालाच अनुभवता येणार प्रेम ! प्रत्येक जण एकदातरी कधी तरी कुठे तरी या प्रेमाला धडकलेला असतोच. लहानपणी ,कॉलेज मध्ये, बसमध्ये कुठे न कुठे कुणा ना कुणाच्या प्रेमात माणूस एकदा तरी पडतोच, अस म्हणतात. फक्त सर्वांची व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी असते. याच्या फार थिअरित न जाता आताच्या तरुणांच्या भाषेत सांगायचं तर ' आपल बुवा अस्स आहे' अस काहीस असत प्रेमच !

Read more...
 
लग्न जुळवताना पत्रिका जुळणे किती महत्वाचे असते?
Matrimony Articles

लग्न जुळवताना पत्रिका जुळणे किती महत्वाचे असते?

janmkundaliप्रत्येकाला भविष्याच्या गर्भात काय दडलय हे जाणुन घेण्याची तीव्र इच्छा असते. मनुष्याला अनेक स्वप्ने, अनेक ध्येय असतात, ती पुर्ण होतातच असे नाही. आपले स्वप्न, ध्येय पुर्ण होतील का ? हे जाणुन घेण्याची इच्छा ज्योतीषशास्त्राकडे आकर्षीत करते. तसेच जीवनातील अडचणी समस्या दूर होतील का ? केव्हा ? कसे ? हे समजण्यासाठी ज्योतिषशास्त्र हे प्रभावी माध्यम आहे. माणुस जन्माला येतो तो कोरा, पण त्याचासोबत एक अद्रुष्य गोष्ट येते ती म्हणजे प्रारब्ध. यामध्ये जे लिहीलेले असते ते भोग चुकत नाही, ते त्याला भोगावेच लागतात, मग ते सुख असो की दुःख हे आपण केवळ ज्योतिष्य शास्त्राच्या माध्यमातुन पाहू शकतो.
जन्माला आल्यापासुन त्याचा मृत्यु होईपर्यंतची प्रत्येक घटना म्हणजे शिक्षण, विवाह, संतती, नोकरी इ. सर्व घटनांचे मार्गदर्शन आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातुन घेता येते. ज्योतिष हे वेद, पुराणापासुन आलेले शास्त्र आहे. वेदचक्षु असे ज्योतिष शास्त्राला संबोधले जाते. ज्योतिष शास्त्र हे भविष्य जाणण्याचे एकमेव शास्त्र आहे.

Read more...
 
Managing the Mother-of-the-bride!
Matrimony Articles

Managing the Mother-of-the-bride!

image for managing mother of bride article september 2015Did you recently hear your mom saying; ‘You will always be my child, even as you become a wife’?!
Really?!
Congratulations!!
You are a bride-to-be and your mom, a mother-of-the-bride?!

Here begins, the most stimulating journey of your life. One which is full of surprises, flavored with some sad but many a wonderful moments, making it just priceless.Orchestrating a wedding is just not simple, no matter how grand or not it is. In times past, the mother used to be the official hostess of the event. She would orchestrate the entire event, with the bride giving almost no input. But the times have changed. Contemporary lifestyle has resulted in complete role reversal. Though a mother still plays the most important role in her daughter’s wedding, she is ‘the person responsible’ right from planning till the bidaai. However, she now is accompanied at every step, by her girl of Gen-Next.

Read more...
 
से चीज !!!!
Matrimony Articles

से चीज !!!!

chees  cameraकोण आहे असा जो लग्ना मध्ये भटजीला पण ऐकत नाही ?
कोण आहे जो लग्नात कोणत्याही विधीला pause करू शकतो?

बरोबर ओळखल -- Photographer !

एक वेळेस लग्नात नवरा-नवरी नसतील तरी चालेल पण Photographer पाहिजेच... लग्नाचे फोटो म्हणजे एक उत्सुकतेचा विषय असतो. लग्नातले प्रत्येक क्षण खास असतात. हे खास क्षण जपून ठेवावेत, असं प्रत्येकाला वाटत असतं. लग्नाचे अल्बम चाळताना, सहकुटुंबासोबत लग्नाचे व्हीडिओ बघताना या आठवणी पुन्हा पुन्हा ताज्या होत जातात.

Read more...
 
Your wedding - Make it an affair to remember !
Matrimony Articles

Your wedding - Make it an affair to remember !

lagn-thumbnailMarriage is just not an event, but it is ‘the event of your life’. It is much more than a joyful day. It is a life-changing event. Since it is the most important day, you are likely to get baffled with the sheer number of things you need to organize. To arrange everything for  the event, planning itself becomes a tedious job, and many important things get over-looked.
Therefore, it is worthwhile to invest reasonable time and resources in planning it right.

Venue, entertainment, food and photography are four pillars, which if set right, lay a strong foundation for your wedding management . The key to a stress-free day is in your planning and early finalization of all these things well in time. And all this flavoured with the right flowers can work wonders.

Read more...
 
सप्तपदी मी रोज चालते …
Matrimony Articles

सप्तपदी मी रोज चालते …

saptpadiलग्न म्हणजे समाजाने निर्माण केलेली व्यवस्था, जिथे स्त्री आणि पुरुष कायदेशीररीत्या धार्मिक विधींसह कायमसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. पण खऱ्या अर्थाने सांगायचे झाल्यास लग्न म्हणजे सामाजिक , आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या स्वतंत्र वातावरणात वाढलेल्या दोन घराण्यांतील व्यक्ती एकत्र येऊन त्यांनी जन्मभर एकत्र राहण्याचा केलेला विलक्षण प्रयोग !
सप्तपदीनंतर विवाह संस्कार पक्का आणि अपरिवर्तनीय होतो. हा विधी करताना यज्ञवेदीच्या भोवती सात पाटांवर प्रत्येकी एक अशा तांदळाच्या लहान लहान राशी मांडलेल्या असतात. प्रत्येक राशीवर सुपारी ठेवलेली असते. होमाग्नी अर्ध्यदानाने प्रज्वलित केला जातो. पुरोहिताचा सतत मंत्रोच्चार चालू असताना वधूवर यज्ञवेदीभोवती प्रदक्षिणा घालतात.

Read more...
 
अरेबिक मेहंदी
Matrimony Articles

अरेबिक मेहंदी

arebic mehandiगो-या आणि नाजूक हातावर मेंदी(मेहंदी)ची नक्षी अलगद उतरत जाते. अगदी हातभर मेंदी काढून त्यात नव-याचं नाव लिहिणं आणि लग्नात त्याला ते शोधायला लावणं हा खेळ तसा जुनाच. या मेंदीची नक्षीही फॅशनप्रमाणे बदलत गेली. काही हौशी मुली अगदी हातभर कोपरापर्यंत मेंदी काढून घेतात. पण काहींना हातभर काढून घ्यायलाही वेळ नसतो. त्यामुळे ज्यांना वेळ अगदी कमी आहे किंवा ज्यांना भरगच्च मेंदी आवडत नसेल त्यांनी अरेबिक मेंदीचा पर्याय निवडावा. फक्त बोटांवर काढलेली अरेबिक मेंदीची नक्षीही खूप छान आणि ट्रेंण्डी लूक देते.अरेबिक मेहंदी साडी, लेहंगा, शरारा व अनारकली ड्रेस बरोबर छान दिसते. अरेबिक मेहंदी आफ्रिकन किंवा भारतीय नक्षीपेक्षा जास्त प्रभावी दिसते.

Read more...
 
सोने खरेदी करताना …
Matrimony Articles

सोने खरेदी करताना …

pure-gold-jewelry-for sept issue 2015सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मांडली जाते. सर्वांत शुद्ध सोने 24 कॅरेटचे असते. हे अत्यंत मऊ, मुलायम असते. त्यापासून दागिने तयार करणे शक्य नाही. दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. यात 91.66 टक्के सोने असते.
सोन्याच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क शुद्धतेची गॅरंटी असते. यात एक क्रमांक असतो. यात पाच अंक आणि दोन अल्फाबेट असतात. यातून ग्राहकाला समजते, की तो विकत घेत असलेले सोने किती शुद्ध आहे. त्यात सोन्याचे प्रमाण किती आहे.
शुद्धतेनुसार असतात कॅरेट

Read more...
 
ब्रायडल मेकअप
Matrimony Articles

ब्रायडल मेकअप

लग्नाचा मेकअप / ब्रायडल मेकअप
bridal-makeup-kitsलग्न म्हणजे आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण असतो. ज्यांचे लग्न असते, त्या मुलासाठी आणि मुलीसाठी तो दिवस खूप वेगळा आणि खास असतो. त्यामुळे इतरांपेक्षा आपला लुक वेगळाच असावा, असे त्यांना वाटते. विशेषतः मुली लग्नासाठी खास तयारी करतात; पण बऱ्याच मुलींना लग्नासाठी तयारी करताना काय काळजी घ्यायची, हे माहीत नसते. त्याची योग्य ती माहिती आधीच मिळवली, तर लग्नाच्या वेळी गडबड होत नाही.
लग्नाच्या दिवशी केल्या जाणा-या नवरीच्या मेकअपमध्ये रासायनिक सौंदर्यसाधनांचा वापर जास्त केला जातो. त्याचा त्वचेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे लग्नाच्या दिवशीचा मेकअप करताना काही काळजी घेणे गरजेचे असते. लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री झोपताना चेह-यावर ५ ते १० मिनिटं बर्फ चोळावा. नंतर चेहरा पुसून चेह-यावर गरम पाण्याची वाफ घ्यावी.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla