Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Health & Wellness Articles in English and Marathi for Parlekars
सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय
Health Articles

सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय

Viral-infection 541449पावसाळा सुरू झाला की सर्दी ,खोकला , ताप अशा आजारांना ऊत येतो. अशावेळी बाजारात मिळणारी कफ सिरप्स घेतल्याने शरीरावर घातक परिणामांची शक्यता तर असते आणि त्याने दिवसभर झोपही येते मग अशावेळी तुमच्या स्वयंपाकघरातील काही घटकच कोणताही दुष्परिणाम न करता तुमचा सर्दी खोकला दूर करु शकतात . हे आजार वातावरणातील बदलांमुळे होत असल्यामुळे काही घरगुती उपचार करूनच यांना बरे करणे अधिक सहाय्यक ठरते.

सर्दी खोकल्यावर काही घरगुती उपाय :

Read more...
 
Healthiest Diet for the Monsoon
Health Articles

Healthiest Diet for the Monsoon

herbal-teaFirst showers of monsoon are heartily welcomed by everyone after experiencing the scorching heat of summer. But monsoons reduce the immunity of our body and make us susceptible to many diseases which are commonly associated with this season. It is time for us to keep our body resistant against diseases by boosting our immunity and taking precautions against these diseases.

Read more...
 
Water! Free resource and Health benefits
Health Articles

Water! Free resource and Health benefits

water 2Hot hot summer is here !! Schools and holidays !! We should start to ensure we make the best use of natural resource water . It has great health effects however also note we are highlighting its significance so that we use it wisely. Value the water and put its utility in best possible way !

Read more...
 
पावसाळ्यातील आहार
Health Articles

पावसाळ्यातील आहार

Monsoon-dietअंगाची काहिली करणारा उन्हाळा संपून आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळी पिकनिक, पावसात भिजणे, मसालेदार आणि चमचमीत खाणे अशा कार्यक्रमांना आता प्राधान्य दिले जाईल. मात्र हे करत असताना आपण सर्वानी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण पावसाळ्यातच विविध साथीचे आजार मोठ्या प्रमाणात डोके वर काढत असतात.

Read more...
 
'लठ्ठपणा- शंका समाधान'
Health Articles

'लठ्ठपणा- शंका समाधान'

obese-workers

आजच्या धावपळीच्या जीवनात लठ्ठपणा ही खूप मोठी समस्या होऊ लागली आहे.जगभरात २ अब्ज लोक लठ्ठ्पणाने ग्रासलेले आहेत.लठ्ठपणा म्हणजे शरीरात प्रमाणापेक्षा जास्त मेद असणे.जेव्हा व्यक्तीचे वजन त्याच्या उंची आणि वयाच्या प्रमाणे अपेक्षित असणाऱ्या वजनाच्या २०% हून जास्त असते तेव्हा त्या व्यक्तीची लठ्ठपणात गणती होऊ शकते.

लठ्ठपणा मोजण्याचे सगळ्यात सोपे प्रमाण म्हणजे body mass index or BMI.व्यक्तीचा BMI जर २५ ते २९ च्या मध्ये असेल तर त्याला अपेक्षे पेक्षा जास्त वजन असलेल्या गटात घालावे लागेल.पण BMI. ३० पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला लठ्ठ म्हणावे लागेल.त्यामुळे आज Diet & Nutrition assistance ची नितांत गरज आहे.

Read more...
 
मुंबईत पसरतोय डेंग्यू ….
Health Articles

मुंबईत पसरतोय डेंग्यू ….

dengyuदरवर्षी पाऊस जाताना डेंग्यूची साथ येते. या वेळी सप्टेंबरमध्येच डेंग्यूला सुरुवात झाली असून मलेरिया व साध्या तापापेक्षाही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त आहे.महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकृत नोंदीनुसार आतापर्यंत शहरात डेंग्यूचे ४६९ रुग्ण आढळले आहेत. त्यातील तब्बल २७५ रुग्ण हे १३ ते ३० या वयोगटातील आहेत. त्यातही २०४ युवक आहेत. याशिवाय १२ वर्षांपर्यंतच्या ७८ तर ३१ ते ४५ वयोगटातील ८१ जणांना डेंग्यू झाला. एकूण रुग्णांपैकी ३२० पुरुष तर १४९ स्त्रिया आहेत. डेंग्यू हा डासांवाटे पसरणारा आजार आहे. तो कोणालाही होऊ शकतो. मात्र साधारणत: जास्तीत जास्त ठिकाणी प्रवास करणाऱ्या व्यक्तींना डास चावण्याची शक्यताही जास्त असू शकते, त्यामुळे युवकांना हा आजार होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळते.

Read more...
 
फटाक्यांच्या धुरापासून सावधान !!
Health Articles

फटाक्यांच्या धुरापासून सावधान !!

firecrackers new1दिवाळी आली की नवीन कपडे , खाऊ आणि फटाके याला वेगळे करणे अशक्यच ! पण मजा म्हणून उडवत असलेल्या या फटक्यांमुळेच आपल्याला अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. फटाके व त्यापासून निर्माण होणाऱ्या कानठळ्या बसवणारे आवाज व धूर यामुळे श्वसनाचे विकार, त्वचारोग, बहिरेपणा आणि आंधळेपणा येऊ शकतो. फटाक्यांचा धूर फुफ्फुसात शिरल्याने दमा आणि अस्थमाचे विकार बळावतात. एवढेच नव्हे तर फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या, भाजल्याने जखमा होण्याच्या घटना घडतात.फटाके फुटल्याने वातावरणात धूर पसरतो. परिणामी पर्यावरण प्रदूषण होते. दमा आणि अस्थमाच्या रुग्णांना याचा प्रचंड त्रास होतो.

Read more...
 
Summer Health care - Hand-Foot-and-Mouth Disease
Health Articles

Summer Health care - Hand-Foot-and-Mouth Disease

hand mouth diseaseHand-foot-and-mouth disease is an illness that causes sores in or on the mouth and on the hands, feet, and sometimes the buttocks and legs. The sores may be painful. The illness usually doesn't last more than a week or so.Hand-foot-and-mouth disease is common in children but can also occur in adults. It can occur at any time of year but is most common in the summer and fall.

causes:
Hand-foot-and-mouth disease is caused by a virus called an enterovirus.The virus spreads easily through coughing and sneezing.It usually takes 3 to 6 days for a person to get symptoms of hand-foot-and-mouth disease after being exposed to the virus. This is called the incubation period.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 2 of 3

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla