Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Indian Festivals
व्रते व उपवास का करतात ? महाशिवरात्रीबद्दल थोडेसे …
Festivals

व्रते व उपवास का करतात ? महाशिवरात्रीबद्दल थोडेसे …

mahashivratri vratपुराणांमधे प्रत्येक देवतेची काही व्रते सांगितली आहेत. सोप्या शब्दात व्रत या शब्दाचा अर्थ आहे धार्मिक नियम. आजकाल स्वतःला आधुनीक विचारसरणीचे म्हणवणारे काही जणं व्रतं-वैकल्यांची टिंगल वा उपहास करताना आढळतात कारण त्यांना त्यामागील योगशास्त्रीय भुमिकाच समजलेली नसते. आपल्याकडे व्रतं ही बरेचवेळा काहीतरी काम्यकर्म मनात धरून केली जातात. जसे आर्थिक उन्नती, पुत्रप्राप्ती, विवाह विषयक, पारिवारीक सुखसमृद्धी इत्यादी.
व्रतांचे पालन करण्यामागे काही आध्यात्मिक कारणे आहेत जी जास्त महत्वाची आहेत.
व्रते मनाला आणि शरीराला शिस्त लावतात :
माणसाचे मन हे स्वैर वागण्यात जास्त आनंद मानते. पण हे स्वातंत्र्य एका मर्यादेपर्यंत असेल तर ठीक नाहीतर हेच स्वातंत्र्य स्वैराचार बनते आणि आपल्या अध्यात्मिक प्रगतीला बाधक ठरते. व्रतांचे पालन केल्याने आपल्या मनाला वेसन घालण्याचे शिक्षण मिळते आणि मग योग, अध्यात्म हे जाचक वाटत नाही.
व्रतांमुळे पूजा अर्चा , आरत्या , जप, स्तोत्र पाठ इ मुळे माणसाच्या श्रद्धेत आणि भक्तीत वाढ होते. व्रतामुळे माणसाच्या इच्छाशक्तीत प्रचंड वाढ होऊ शकते.
व्रतांमध्ये करण्यात येणारा उपवास हा निसर्गोपचार आणि आयुर्वेदात अत्यंत महत्वाचा मनाला गेला आहे. उपवासाने पचन संस्थेला आराम मिळतो. आणि शरीरातील दुषित पदार्थ बाहेर घालवण्यास वाव मिळतो. पण उपवासाच्या नावावर एकादशी दुप्पट खाशी ! मात्र काही उपयोगी ठरत नाही.
श्रीशंकराची काही लोकप्रिय व्रते म्हणजे महाशिवरात्रीचे व्रत, सोमवार व्रत आणि प्रदोष व्रत.

Read more...
 
....Re Kukada Tara Bol Mane Mitha Mitha Lage ssss....
Festivals

....Re Kukada Tara Bol Mane Mitha Mitha Lage ssss....

ambe mat ki jay'Navratri' what comes to your mind 'Dandiya Rass, Garba and Music'. But it is not all. Of course , it is a festival of joy, enjoyment and Dandiya.

But navratri is also nine days worship of Shakti- Maa Ambe, Mahalaxmi, and Durga. The first day is the day of 'Ghatsthapana'. Bengali's bring home idols of Durga mata and worship them.The festivals are similar to celebrations of Ganapati Festival. persons especially Gujaratis keep fast during these nine days and chant gayatri mantra every day atleast 9 times. When the chanting of Gayatri mantra is completed for 1.25 lakh times, it is called 'Purna Anushthan".
on the last day 10th day dassera is celebrated. Sweets are prepared and distributed.On this day 'Purn Anushthan' is completed. Bengalis immerse the idols of Durga Mata in the available water source.

Read more...
 
चैत्र गौरीचे हळदीकुंकू
Festivals

चैत्र गौरीचे हळदीकुंकू

chaitra gauriche haladikunkuचैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत गौरीचा उत्सव असतो. या काळात मंगळवार , गुरुवार , शुक्रवार , रविवार या वारांना चैत्रगौरीचे हळदीकुंकू करतात. चैत्र गौरीला सौभाग्यासाठी दान मागतात. गौरीची आरास मांडतात . या दिवशी न्हाल्यानंतर गौरीचा पाळणा स्वच्छ करून देवात असलेली गौर घेऊन तिला स्नान घालून पुसून पाळण्यात ठेवतात. गौरीची पूजा करतात. पाळण्याजवळ गौरीसाठी पाणी भरलेले भांडे ठेवतात. गौरीला खण किंवा कापड घालून साखरेची गाठी घालतात.

Read more...
 
रंगपंचमी - शास्त्र काय सांगते ?
Festivals

रंगपंचमी - शास्त्र काय सांगते ?

HoliFestival3फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव म्हणजेच रंगपंचमी . या दिवशी लोक एकमेकांच्या अंगावर रंग उधळून हा सण साजरा करतात म्हणूनच या पंचमीला रंग पंचमी असे नाव पडले असावे. रंग उडविण्याचा उत्सव महाराष्ट्रात फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जातो आणि उत्तर भारतात हाच उत्सव होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.

Read more...
 
होळी रे होळी…
Festivals

होळी रे होळी…

holicaहिवाळ्यातली हाडं गोठवणारी भटकंती करता करता ऊन तापू लागले आणि रानात पळस पेटले की समजावे आता दिवसाच्या भटकंतीला आराम देण्याची वेळ आली आहे.आले आहेत, थंडीचे पानगळीचे दिवस जाऊन नवे साज घेऊन लवकरच चैत्रपालवी लवलवण्याचे दिवस. आंब्याला लगडलेल्या बाळकैर्या मोठ्यांची नजर चुकवून घसा धरेपर्यंत खाण्याचे दिवस. सुगीची आणि खळ्याची कामं संपून घरात धान्याच्या राशी लावण्याचे दिवस. सगळे कसे नवेनवे.

Read more...
 
Diwali Traditions & Customs
Festivals

Diwali Traditions & Customs

Deepavali, the literal meaning of which in Sanskrit is 'a row of lamps.'  Filling little clay lamps with oil and wick and lighting them in rows all  over the house is a tradition that is popular in most regions of the  country. Even today in this modern world it projects the rich and  glorious past of our country and teaches us to uphold the true values of  life. It is associated with many customs and traditions. One of the most  curious customs, which characterizes this festival of Diwali, is the  indulgence of gambling, especially on a large scale in North India.

Read more...
 
कोकणातली होळी
Festivals

कोकणातली होळी

kokanatali holiहिंदू पंचांगात संपन्न होणाऱ्या सणामध्ये कोकणात सर्वाधिक महत्त्व असलेला सण म्हणजे होळी. काम धंद्यानिमित्त कोकणाबाहेर असणारी मंडळी सर्व अडचणींवर मात करीत होळीचा सण साजरा करण्यासाठी आणि ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गावी हजेरी लावतात. कोकणात ग्रामदेवतेच्या उत्सवाला मोठे महत्त्व असते. येथील मंडळी नोकरी व्यवसायात कितीही मोठी झाली आणि दूरवर गेली तरी होळीच्या सणाला ग्रामदेवतेच्या पालखीपुढे नतमस्तक होण्यासाठी येतातच. लाल मातीच्या गाभ्यात उभ्या केलेल्या पोफळी-आंबारूपी होळीच्या ज्वाळा अंधार भेदून गगनाला भिडू पाहतात त्यावेळी कोकणी माणसांना काबाडकष्ट करण्यासाठी वर्षभराची ताकद मिळालेली असते. तर चाकरमान्यांना गच्च भरलेल्या ट्रेनच्या गदीर्त लोंबकळण्यासाठी, मुंबईतला संसार रेटण्यासाठी, गावच्या आवशी, बापाशीक-मोठ्या भावाक आधार देण्यासाठी जोर आलेला असतो.

Read more...
 
श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा विधी
Festivals

श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा विधी

shrimahalaxmi vratही पूजा आपण स्वतःही करू शकतो. फक्त ती करताना मनोभावे करायची आहे. देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारवून घ्यावी. फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची, त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याच्या सभोवती रांगोळी घालावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत.

Read more...
 
Christmas Celebration in Mumbai Churches
Festivals

Christmas Celebration in Mumbai Churches

Some of the Popular Churches in Mumbai for Christmas Midnight Mass

Mumbai has a vibrant catholic community, with numerous churches. If you want to celebrate the Christmas in traditional way, you can attend the midnight mass in one of these churches. we have given here some of the popular churches in Mumbai which are all renowned for their services on Christmas eve.

Mount Mary's Basilica, Bandra

mountmaryThe Basilica of Our Lady of the Mount, more commonly known as Mount Mary Church, is a Roman Catholic Basilica located in Bandra, Mumbai.
Mount Mary's holds the most popular midnight mass in Bandra  and it is a midnight one, getting underway with carols at 11.30 p.m., as it's held indoors. As the name suggests, the church sits atop a small hill overlooking the ocean, close to Bandra Bandstand. Although the current church edifice is just 100 years old, the history behind the current statue of Our Lady goes back to the 16th century when Jesuit priests fromPortugal brought the statue to the current location and constructed a chapel.
Address: Mount Mary Road, Near Bandstand, Bandra West.
Phone: (22) 2642 3152.

Read more...
 
Vile Parle Ganesh Darshan - 2014
Festivals

Vile Parle Ganesh Darshan - 2014

vileparle vishwacha raja

VileParle 'Vishwacha Raja' -

'Vishwacha Raja' (Vile Parle East) Ganpati Idol looks like Lord Shiv. Previous 'Vishwacha Raja' Ganesh Murtis (Statues) too have been in the form of Lord Shiva.

This 8-handed Ganesh is in the form of his father, Lord Shiva.'Vishwa Cha Raja' (Vile Parle) is seated on a 'Damru' (hand drum).Vile Parle Vishwa Cha Raja is organized by 'Bal Mitra Mandal Vile Parle'.'Vishwacha Raja' Ganpati is located at Shradhananda Road, Vile Parle East, Mumbai.

Read more...
 
बाप्पाचा आवडता नैवेद्य - मोदक
Festivals

बाप्पाचा आवडता नैवेद्य - मोदक


गणपतीच्या नैवेद्याला मोदक हवेतच. यात गृहिणी उकडीचे, तळणीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपल्या कौशल्याने करू शकतात.

modak small१. उकडीचे मोदक -
साहित्य : २ वाट्या तांदळाचे पीठ , २ वाट्या गुळ , एका नारळाचे खवलेले खोबरे , पाव वाटी खसखस, २ चमचे तूप , वेलची पूड. 
कृती : खवललेले खोबरे व गुळ एकत्र करून शिजवावे. त्यात भाजून घेतलेली खसखस व वेलची पूड घालून घट्ट सारण करून घ्यावे.जितके तांदळाचे पीठ तितकेच पाणी मोजून घेऊन ते पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात किंचीत मीठ व २ चमचे तूप घालावे. उकळी आल्यावर पातेले  गॅसवरून खाली उतरवावे. व त्यात तांदळाचे पीठ घालून नीट ढवळून घ्यावे. पुन्हा गॅसवर पातेले ठेऊन २ वाफा आणून घ्याव्यात. पातेले खाली उतरवून उकड गरम असतानाच मळावी . उकडीची  लिंबाएवढी गोळी घेऊन तिला हाताने वाटीचा आकार द्यावा.त्यात खोबऱ्याचे सारण भरून कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून तोंड बंद करावे. वर टोक आणावे. खरे तर अशा २१ पाकळ्या आल्या तर मोदक
Read more...
 
गणपतीची यथासांग पूजा
Festivals

गणपतीची यथासांग पूजा

ganapati bappaगणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून दुपारी सूर्य माथ्यावर येईपर्यंत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा होईल याची काळजी घ्यावी.
१. प्रतिष्ठापनेसाठी स्नान करून पीतांबर, धोतर किंवा नेहमीचे स्वच्छ कपडे घालावेत.
२. शाल, उपरणे, किंवा टॉवेल यांसारखे उपवस्त्र खांद्यावर घ्यावे.
३. चौरंगावर रुमालाची किंवा कापडाची घडी ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी.
४. पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून पाटावर किंवा आसनावर बसावे.
५ प्रथम स्वत:च्या मस्तकावर गंध, कुंकू , शेंदूर किंवा अष्टगंध यापैकी एकाचा टिळा लावावा.
६. विड्याची २ पाने, सुपारी , ५ किंवा १ रुपयाचे नाणे असा विडा व नारळ ठेऊन घरच्या देवांना नमस्कार करावा.
७. घरातील वडिलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा.
८ पळी- भांड्यातील स्वच्छ पाण्याने आचमन करावे.(आचमन म्हणजे ३ वेळा हातावर पाणी पळीने घेऊन प्यावे व चौथ्या वेळेला हातावर पाणी सोडून उष्टा झालेला हात स्वच्छ करावा.)
९ चौरंगावर आपल्या उजव्या बाजूला कोपऱ्यात मांडलेल्या नारळाच्या - सुपारीच्या गणपतीवर प्राणायाम , गायत्री जपासह अक्षता व फुले वाहावीत.
१० त्यानंतर ,

Read more...
 
बाजारातल्या नवीन राख्या
Festivals

बाजारातल्या नवीन राख्या

rakhi2राखीपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर आली असताना बाजार विविधरंगी राख्यांनी सजले आहेत. बाजारात यंदा खडे व मोत्यांच्या कोरीव नक्षीकाम केलेल्या राख्या , ब्रेसलेट, ‌देव राख्या, वुडन राख्या, खड्यांच्या राख्या, घुंगरू राख्या, किड्स राख्या दिसू लागल्या आहेत . या राख्यांचे १०० हून अधिक उपप्रकार ही उपलब्ध आहेत. पुर्वीच्या साध्या गोडंयाच्या रेशमी राख्यांची जागा वैविधपुर्ण राख्यांनी घेतली आहे.२ रुपयापासून ते ६० रुपायांपर्यत या राख्या उपलब्ध आहेत. गेली काही वर्ष चांदीच्या राख्यांनाही चांगली मागणी येत आहे . छोटय़ांसाठी आकर्षक कार्टूनच्या राख्या तर आहेतच. त्यात मिकी, डोनाल्ड, टॉम, जेरीपासून अस्सल देसी - छोटा भीम आणि बालहनुमानही पाहायला मिळतील.२० रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला काय द्याल ?

Read more...
 
गोविंदा अल्ला रे आला …
Festivals

गोविंदा अल्ला रे आला …

dahihandiगोकुळाष्टमी - उत्सव स्फूर्तीचा ,आनंदाचा …

तिथी व इतिहास : 
श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला.
वैशिष्ट्य
`गोकुळाष्टमी' या तिथीला श्रीकृष्णाचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या तिथीला गोकुळाष्टमीचा उत्सव, तसेच `ॐ नमो भगवते वासुदेवाय ।' हा नामजप वगैरे उपासना भावपूर्णरीत्या केल्यास नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या श्रीकृष्णतत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो.

Read more...
 
नाच गं घुमा, कशी मी नाचू ?
Festivals

नाच गं घुमा, कशी मी नाचू ?

mangalagauriश्रावण महिना आला की, व्रत, वैकल्ये सुरु होतात, श्रावणातील मंगळागौरीची पूजा ही तर स्त्रीयांसाठी आनंदाची पर्वणी असते. नऊवार साडी ,बिंदीपासून जोडवीपर्यंतच्या दागिन्यांनी केलेला साजशृंगार , हातावर खुललेली मेंदी , केसात माळलेला गजरा अशा थाटात ' पिंगा गं पोरी पिंगा.. ' म्हणत मंगळागौर जागवणाऱ्या मुली आजही महाराष्ट्रातल्या बहुतांश घरात दिसतात. श्रावण सुरू झाला की , प्रत्येक मंगळवारी कार्यालय , साभागृह किंवा कधी कधी घरातही हे मंगळागौरीचे खेळ रंगतात. तुम्ही कितीही मॉडर्न असा , कुठल्याही शहरात असा लग्न झाल्यानंतरची पहिली मंगळागौर आजही दणक्यात साजरी होते. या पारंपरिक सणाचं टिकून असलेलं श्रेय जातं ते मंगळागौरीदरम्यान खेळल्या जाणाऱ्या खेळांना. आपल्या पार्ल्यातही असे अनेक ग्रुप आहेत जे मंगळागौरीचे खेळ अतिशय उत्साहात करतात. मंगळागौरीच्या खेळांची आणि पूजा विधींची माहिती येथे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुमच्या कडे खेळ असतील किंवा माहिती असेल तर नक्की आमच्याबरोबर शेर करा.

Read more...
 
"वटपौर्णिमा"
Festivals

"वटपौर्णिमा"

vatpornimaजेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.

सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.

Read more...
 
दिवाळी कट्टा - 'पार्लेश्वरा'ची संस्कृती
Festivals

दिवाळी कट्टा - 'पार्लेश्वरा'ची संस्कृती

दिवाळीच्या पहिल्या दिवशी पारंपरिक वेशात देवळात जाऊन मग गप्पांचा फड जमवायचा, फोटो काढायचे हे आता ठरूनच गेलंय. इथं येण्यामागे दिवाळीच्या शुभेच्छा देण्याबरोबरच आणखी एक 'हिडन अजेंडा' असतोच. कट्टेकऱ्यांना तो चांगलाच माहितीय. पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पार्ला इथं या दिवाळी कट्टय़ाची प्रथा संस्कृती म्हणावी इतकी छान रुळलीय.
पार्ल्यातही अशा अनेक ठिकाणी मित्र मैत्रिणी दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून गप्पांची मैफिल रंगवतात. त्यातीलच एक आहे पर्लेश्वराचे देऊळ !

Read more...
 
आली दिवाळी ताट सजवू फराळांनी
Festivals

आली दिवाळी ताट सजवू फराळांनी  

फराळाच्या पारंपारिक कृतींच महत्व जराही कमी झालेले नाही परंतु तरीही त्या कृतींना आधुनिकतेची जोड देऊन हे चवींच फ्युजन देखील लोकप्रिय होत आहे.
दिवाळीच्या फराळाच्या अशाच काही नाविन्य पूर्ण पाककृती .....


besan-ladduबेसनाचे लाडू:

साहित्य : बेसन २ वाट्या , अर्धी वाटी बारीक रवा , अडीच वाट्या पिठी साखर, वेलची पूड , काजू काप, बदाम काप, मनुका, बेदाणे व साजूक तूप.
कृती : बेसन तुपात छान भाजून घ्यावे, भाजल्यावर छान खमंग वास आला पाहिजे, रवा  सुद्धा छान भाजून घ्यावा.राव व बेसन छान एकत्र करावे व थोडेसे कोमात होऊ द्यावे.मग पिठी साखर घालून छान मळावे. नंतर वेलचीपूड ,काजू काप , मनुका, बेदाणे टाकून छान बारीक लाडू वळावेत.

Read more...
 
आली दिवाळी….
Festivals

आली दिवाळी….

rangoli3रोषणाईचा आणि लखलखाटांचा सण म्हणजे दिवाळी.... दोन दिवसांवर येऊन ठेपलेला हा सण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. कोणी फराळ, नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी तर कोणी फटाक्यांच्या खरेदीसाठी वा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडले आहे. बाजरात आलेल्या नवनवीन गोष्टी या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. लख्ख दिव्यांच्या सणात बाजारात खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली दिसून येत आहे. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी सर्व वस्तूंच्या किमती २०-२५ टक्के वाढलेल्या असल्या तरी विविध वस्तू खरेदी करणाऱ्यांचा उत्साह कमी झालेला नाही. याच काळात बाजारात नवीन आलेल्या व दिवाळीत उपयोगी वा महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींचा या घेतलेला आढावा.

Read more...
 
Divine puja's during Navratri
Festivals

Divine puja's during Navratri

Hindu Mythology classics like Shrimad Devi Bhagwat and Shri Durgasaptshati profusely mentions the significance of Devi puja during the Navratri. According to Surya Puraan, the one who worships Goddess during this period is blessed with all kinds of virtues and all his sins are forgiven.

In Shiv Puraan talking about importance of Goddess, Lord Shiva says that he is Shav(meaning Dead) without the powers of Shakti (his wife and the ultimate source of energy). In other words, we can say that even God is motionless, absolutely changeless without the divine support of Maa Durga.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla