Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Finance Articles in English and Marathi
बँकिंग क्षेत्राची गतिमान वाटचाल - कॅश टू कॅशलेस
Finance Articles and Updates

बँकिंग क्षेत्राची गतिमान वाटचाल - कॅश टू कॅशलेस

debit card machineनिश्चलीकरणानंतर भारतात कॅशलेस व्यवहार आणि इ बँकिंग ला महत्व देण्याचे केंद्र आणि राज्य सरकारने पूर्ण मनावर घेतले आहे. त्याचीच येथे थोडी तोंडओळख करून देत आहोत.
डिजिटल क्रांतीमुळे माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आले आहेत. बँकिंग क्षेत्र हि त्याला अपवाद नाही. परंपरागत बँकिंग सेवेला गतिमानता प्रदान करण्याचे काम पहिल्यांदा संगणकीकरणाच्या माध्यमातून झाले. संपूर्ण मानवी पद्धतीने हाताळले जाणारे बँकिंग व्यवहार संगणकाच्या माध्यमातून नोंदणीकृत होऊ लागले. ही सुरवात अगदी प्राथमिक व मूलभूत स्वरुपाची होती. संगणकाच्या स्वीकाराला सुरवातीला सर्वच क्षेत्रांत कार्यरत लोकांनी थोडा विरोधच केला. संगणकामुळे नोकऱ्यांवर, रोजगारावर मोठ्या प्रमाणावर गंडांतर येईल,

Read more...
 
दिलाश्यास देत आहे दिलासा ..
Finance Articles and Updates

दिलाश्यास देत आहे दिलासा ..

budget 2017उत्तर प्रदेशासह देशातील पाच राज्यात होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणूका आणि त्या जोडीला ८ नोव्हेंबर २०१६ पासून सुरु झालेल्या नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर २०१७-२०१८ या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प हा सावध असेल अशी अटकळ होती, ती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्वार्थाने पूर्ण केली आहे. सर्वसमावेशक (आणि कदाचित त्यामुळेच सबगोलंकारी) असे वर्णन करण्यात येत असलेल्या या अर्थ संकल्पाने नाही म्हटले तरी काही प्रमाणात माध्यम वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. कारण अर्थ संकल्पात या वर्गाचे सगळे लक्ष असते ते करमुक्त उत्पन्नाची मर्यादा कितीने वाढवणार याकडे. आणि गेल्यावर्षी २. ५० लाख असलेली हि मर्यादा आता अपेक्षेप्रमाणे तीन लाख म्हणजे पन्नास हजाराची भक्कम वाढ घेऊन आता आपल्याला लाभलेली आहे. आणि त्याचवेळेला अडीच ते पाच लाख दरम्यानच्या उत्पन्नावर आकारण्यात येत असलेला १० टक्के कर आता तब्बल निम्म्याने कमी करत ५ टक्क्यांवर आणला आहे. त्यामुळे स्वाभाविकच माध्यम वर्ग आणि नाव मध्यम वर्ग सुखावला आहे. त्याच सोबत लवकरच देशभरात लागू होत असलेल्या जीएसटी च्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात सहसा कोणतेही नवे कर असणार नाहीत असे स्वाभाविक चिन्ह होते आणि ते देखील खरे झाले.

Read more...
 
New-age shopping - from cashless to card-less !
Finance Articles and Updates

New-age shopping - from cashless to card-less !

new age shopping image for august issueImagine, you walk into a store, submit your shopping list at the counter and a map on your phone screen directs you to your must-buys in the shopping list. Just stuff it all in the trolley, run to the counter, tap your phone on the machine and you are done! No waiting for tendering exact change or for your card to get swiped. Your phone has done it all.

Can’t believe it ?! It is even easier. Just scan the picture of the biryani that you want to relish, from its advertisement in newspaper, magazine or even on a hoarding, and get it delivered to your home with just a click. All you need for it, is a mobile phone with internet. Actually, not just a phone, but a SMART PHONE.

Read more...
 
अर्थसंस्कार- २
Finance Articles and Updates

अर्थसंस्कार- २

financeआशिष स्वप्न पडून दचकून उठला. पल्लवी शेजारी शांत झोपली होती. तिच्या शेजारी छोटा ओम गाढ झोपेत होता. स्वप्नात आशिषला आपल्या गाडीचा अपघात झाल्याचे दिसते. तेंव्हाची वाटलेली भीती त्याला अजून जाणवत होती. घामाने पाठ ओली झाली होती. भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक ऐकून त्याला हायसं वाटलं.आपण नसलो तर ओमच शिक्षण ,घराच्या कर्जाचा EMI , हा घरखर्च या महागाईच्या काळात ..... हे सगळ जमेल एकट्या पल्लवीला ? लग्न झाल्यापासून आपण किती plan केले  आहेत. मोठ घर, गाडी, मुलाला उत्कृष्ठ शिक्षण व परदेशात उच्च शिक्षण, परदेश दौरा, जमलंच तर फार्म हाउस, इतक करूनही रिटायरमेंटनंतर हातात येणारी भक्कम पेन्शन वगैरे वगैरे ......

Read more...
 
'अर्थसंस्कार'
Finance Articles and Updates

'अर्थसंस्कार'

Investment-featureआईवडिलांकडून मुलांवर कळत नकळत संस्कार होत असतात. चांगला आणि यशस्वी माणूस बनण्यासाठी या संस्कारांना अनन्यसाधारण महत्व आहे. आधुनिक काळात यात भर पडली आहे ती आर्थिक संस्कारांची, पूर्वीपासून बचतीचे महत्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिले जाते. पण आता बचतीबरोबर गुंतवणुकीचे महत्व ठसवणे गरजेचे आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर संस्कार आणि शिस्त यांचे संदर्भ बदलत जातात.लहान मुलांना पाढे, श्लोक मुखोद् गत   होण्यासाठी रोज म्हणायला लावतात तसंच मुलगा जेव्हा शिक्षण संपवून नोकरी किंवा व्यवसायाला सुरुवात करतो तेव्हा तशाच शिस्तीने आणि सातत्याने बचतीची सवय लागणे आवश्यक आहे. 

किती गुंतवणूक होते त्यापेक्षा ती गुंतवणूक किती काळ होते हे अधिक महत्वाचे आहे. छोट्याशा बीजापासून सुरुवात केलेली गुंतवणूक वृक्ष कधी बनते ते समजत देखील नाही. सुरुवात मासिक उत्पन्नाच्या एक दशांश रकमेने करावी.

Read more...
 
तुटपुंज्या आमदनीचे नियोजन
Finance Articles and Updates

तुटपुंज्या आमदनीचे नियोजन

finance1कमी कमाईमध्ये धनसंचय सुद्धा कमीच होणार, पण होणार हे नक्की. आपल्यापैकी कित्येक जणाची जमाराशी हि केवळ आयकराच्या ८० सी मधील आयकर वाचवण्यासाठी केलेल्या गुंतवणूकी मुळेच संचित झालेली असते. पण नुकताच कमवायला लागलेल्या तरुणाला कमाईच्या २० % रक्कम साठवणे अत्यंत कठीण कर्म वाटणं साहजिक आहे. कमी कमाई करणाऱ्या प्रत्येक तरुणाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे, पुढच्या महिन्याच्या पगाराआधीच खर्च वाट पाहात थांबलेले असतात.

Read more...
 
बजेट २०१५: काय महागले, काय स्वस्त झाले.....
Finance Articles and Updates

बजेट २०१५: काय महागले, काय स्वस्त झाले.....

wealthcreation-pigदेशाचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 2015-16 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प राज्यसभेत सादर केला. मोदी सरकारने प्रथमच संपूर्ण वर्षाचे बजेट सादर केले आहे.भरपूर योजना , सबसिडी इ. नी भरलेले नसून एकदम साधे असे हे बजेट आहे. जेटलींच्या बजेटवर भांडवली बाजाराने निराशा व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. या बजेट नंतर काय महागले आणि काय स्वस्त झाले हे पुढीलप्रमाणे ….

अरुण जेटलींच्या आजच्या बजेटमध्ये सेवाकर 12 टक्क्यांवरून 14 टक्के केल्याने ब-याच वस्तू महाग होणार आहेत.

Read more...
 
मुंबईत फटाके कुठे खरेदी कराल?
Finance Articles and Updates

मुंबईत फटाके कुठे खरेदी कराल?

fatake1आपण कितीही म्हटलं की या दिवाळीत आम्ही फटाके वाजवणार नाही तरी दिवाळी आली की फटाक्यांची आठवण होतेच. आणि मग आपण शोध घ्यायला लागतो , या वेळचे बाजारात आलेले नवीन फटाके कोणते आहेत , ते कुठे मिळतील इ. म्हणूनच तुमच्यासाठी इथे खास देत आहोत मुंबईतील प्रसिद्ध फटाक्यांची दुकाने ..

यंदा फटाक्यांच्या पारंपारिक फुल्भाज्या , अनार , भुइचक्र , लवंगी या बरोबरच नवीन प्रकार बाजारात दिसत आहेत ते म्हणजे म्युझिकल क्रॅकर्स,कलरफुल फुलबाज्या,उंच जाणारे डबल शॉट, २५ शॉट्स, रॉकेट्स असे फटाके .

Read more...
 
Best car discounts for November 2015
Finance Articles and Updates

Best car discounts for November 2015

Diwali is just around the corner and car manufacturers and dealerships are sparing no efforts to rope in customers.here is the list of best deals which the manufacturers and dealers are giving this november 2015


carsHyundai Grand i10

Hyundai dealers are offering all versions of the Grand i10 at an exchange bonus of Rs 40,000, along with a cash benefit of Rs 8,000. Also on offer is free insurance worth up to Rs 22,000, depending on the variant, adding up to a grand total of Rs 70,000 in benefits.

Read more...
 
Money Matters
Finance Articles and Updates

Money Matters 
             A Family Matters

 Equip Your Child with Financial Education

kids savingsWarren Buffet started buying stocks at the age of 8 andlater went on to become a multimillionaire through his equity investment and has now been on the Forbes list as one of the richest men in the world for a long period of time. The fact that he has never been ranked below No. 3 on the Forbes list is a rare feat for anybody to achieve. Yet, he feels that he should have started earlier! Can we hone the next Warren Buffet in our own homes? Yes, we can! Rather we should by teaching financial planning at an early age.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla