Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider

August - 2016

Contents

 News-Events :घडामोडी

parle-g.preview - Copyपार्लेकरांचा अभिमान असलेल्या सर्वात यशस्वी उद्योगाची गोष्ट...
पार्ले बिस्कीट फॅक्टरीचा इतिहास ....

सन १९२९ साली श्री. नरोत्तम मोहनलाल चोहान हे जर्मनीहून चॉकलेट, साखरगोळ्या (पेपरमिंट ) करण्याचे शिक्षण घेऊन आले. आणि विलेपार्ल्यात त्यांनी पार्ले प्रोडक्ट्स या कारखान्याची स्थापना केली. त्यांचे वडील मोहन दयाळजी यांचा मूळ धंदा विदेशी रेशीम साड्या आणून कशिद्याचे भरतकाम करून विकणे आसा होता. एक प्रकारे हि दळलीच असल्याने त्यामध्ये त्यांना समाधान नव्हते. Read more

Food : खाऊगल्ली

Juhu“ खादयसंस्कृती अस्सल पार्लेकरांची..
अस्सल पार्ल्याची”

पु.ल.देशपांडेनी म्हटल्याप्रमाणे. हिरण्यकश्यपूपुढे छाती काढून उभं रहावं असं गोलाकारी मुंबईच्या पोटातून आलेल हे चिमुरडं उपनगर पार्ले !
या पार्ल्याला लाभलेल्या अनेक वरदानांपैकी एक म्हणजे य पार्ल्याचे चोखंदळ खवैय्ये पार्लेकर!Read more

 

 

naralache-ladooनारळी पौर्णिमेसाठी खास रेसिपीज ….

परस्परांतील प्रेम दृढ व्हावे , नात्यांची विण अधिक घट्ट बसावी म्हणूनच आपण वेगवेगळे सण साजरे करत असतो. रक्षाबंधन हा त्याचाच एक भाग. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दिर्घ आयुष्य आणि उज्जवल भविष्याची कामाना करते.

Read more

 

 

Upcoming Tours for Parlekars

sankalpWorld Tour with Sankalp Tours and Travels

Book your perfect International travel package from a wide range of vacation packages available and explore exciting destinations across the world.Read more

 

kaas1Kaas Plateau - Upcoming Tours 

Nature has endowed Maharashtra with a land full of Mountains, Valleys, Lakes and Forests. One such wonder of nature is the Sahyadris which turn into a magnificent Emerald colored beauty in the monsoons.  Read more

 

Education : शिक्षण

4thstd-exam1Syllabus for standard 5th and standard 8th Scholarship Exam to be held in March 2017

Maharashtra Government ,MSCE Pune, has published the syllabus and exam pattern for 5th and 8th Standard scholarship Examination to be held in March 2017Read more

 

kalpavrukshachya chhayetकल्पवृक्षाच्या छायेत

वडिलांचे महत्व खऱ्या अर्थाने जाणवते ती सासरी गेलेली मुलगी.  फोनवर बोलताना वडिलांच्या कातर झालेल्या स्वरावरून त्यांच्या मनातले सगळे विचार एका क्षणात ओळखते. तेच मुलगा वडिलांच्या जवळ असूनही ओळखू शकत नाही. म्हणूनच तर वडील म्हणतात   A son is son till he gets his wife... & a daughter is daughter till the end of life ..  आणि अशा वेळी मुलींच्याही तोंडावर नकळत गीत येते 
कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला
वैभवाने बहरूनी आला . याला काहो बघायला ?Read more

 

Tech : Auto :  टेक गुरु

canwasAndroid फोन विकत घेताना…….

आजच्या धकाधकीच्या जिवनात आपण जास्त विचार न करता मोबाईलच्या दुकानात जाऊन सरळ “ चांगल्यातला मोबाईल दाखवा दादा” म्हणून तो जो मोबाईल देईल तो घेतो व नंतर त्याच कीमतीत याहुन चांगला फोन कोणी घेतला कि मग आपल्याला कुठे तरी वाटते की घेतानाच आपण ४ ठीकाणी विचारायला हवे होते. काही साध्या गोष्टी आपणाला माहीत असणे गरजेचे असते. आता आपल्या वापरानुसार android फोन घेणे हा थोडासा व्यैयक्तिक वीषय आहेRead more

Construction : घरकुल

home loan 2An Introduction to Home Loans and Factors to Consider...

Owning a beautiful and comfortable home is the foremost of all human desires. Opting for home loans is a step forward in that direction.Banks and Housing Finance Companies (HFCs) offer various home loans with tailor made options to suit different payment capabilities. A simple understanding of home loans can help loan seekers in applying for suitable options.Read more

News & Updates


Travel : भटकंती

punakha - Bhutanभूतान - सुखी देशाची सफर

वळणावळणाच्या रस्त्याने हिरव्यागार जंगलाचा नजारा डोळ्यात साठवत थिम्पु कधी गाठले ते कळलेच नाही.इवल्याश्या रिमझिम पावसामुळे मस्त गारवा जाणवत होता. आणि या सुखाच्या लहरीवर आम्ही सगळे विराजमान झालो होतो. वाटेत एका ठिकाणी चहासाठी थांबलो ते हॉटेल कड्याच्या टोकावरच होते. हॉटेलच्या काचेच्या खिडकीतून ढगांच्या दुलईत लपेटलेल्या मागच्या डोंगररांगा बघत गरमागरम चहा पिणे म्हणजे अप्रतिम आनंद !Read more

 

Health : आरोग्य

ayurvedaLeading a healthy and happy life

In the rainy season the watery and humid conditions lead to an increase in the coolness of the body. This causes slow accumulation of ‘Pittha’ doshas. In ‘Sharad Ritu’ excessive heat is created because of sun beams. This vitiliates “Pittha”   dosha which in turn might lead to a battery of “Pittaj” diseases...
Read more

Fashion : बाजारात नवीन

IMG-20160725-WA0004सुबक , सुंदर शाडू मातीच्या गणेश मूर्ती - पार्लेकरांची पसंती

पार्लेकर पहिल्यापासूनच सुसंस्कृत, पर्यावरण प्रेमी म्हणून गणले जातात. पार्ल्यातील बहुतांश घरात शाडूच्या गणपती मूर्तींची विशेष मागणी आहे. आपल्या साठी खास आम्ही देत आहोत पार्ल्यातील गणेश मूर्ती मिळण्याची ठिकाणे आणि त्या त्या ठिकाणांचे खास वैशिष्टय..Read more

 

rakhi 2016रक्षाबंधनासाठी खास बाजारातल्या नवीन राख्या
राखीपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर आली असताना बाजार विविधरंगी राख्यांनी सजले आहेत. बाजारात यंदा खडे व मोत्यांच्या कोरीव नक्षीकाम केलेल्या राख्या , ब्रेसलेट, ‌देव राख्या, वुडन राख्या, खड्यांच्या राख्या, घुंगरू राख्या, किड्स राख्या दिसू लागल्या आहेत .Read more

Finance : अर्थ

kids savingsMoney Matters : A Family Matters

Warren Buffet started buying stocks at the age of 8 andlater went on to become a multimillionaire through his equity investment and has now been on the Forbes list as one of the richest men in the world for a long period of time. The fact that he has never been ranked below No. 3 on the Forbes list is a rare feat for anybody to achieve. Yet, he feels that he should have started earlier! 
Read more

Entertainment : मनोरंजन

don specialनाटक रिव्ह्यू -दोन स्पेशल

अथर्व थिएटर आणि मिश्री थिएटर निर्मित आणि क्षितीज पटवर्धन लिखीत-दिग्दर्शित, ‘दोन स्पेशल’ हे नाटक मागच्या वर्षी २०१५ मध्ये रंगभूमीवर आले. ह. मो. मराठे यांच्या कथेवर जरी हे नाटक आधारित असले, तरीही पूर्णपणे नवी संहिता वाटावी, अशा पध्दतीने हे नाटक आपल्यासमोर येते.पत्रकारिता करताना दोन पत्रकार एकमेकांच्या प्रेमात पडतात.Read more

 
half ticket - movieHalf Ticket Marathi Movie Review

The last decade has seen a number of Marathi films that can be relished by a PAN India audience. But there have also been some with international appeal. Read more

Wedding : लग्नसराई

kundali-sthanलग्न जुळवताना पत्रिका जुळणे किती महत्वाचे असते? 

प्रत्येकाला भविष्याच्या गर्भात काय दडलय हे जाणुन घेण्याची तीव्र इच्छा असते. मनुष्याला अनेक स्वप्ने, अनेक ध्येय असतात, ती पुर्ण होतातच असे नाही. आपले स्वप्न, ध्येय पुर्ण होतील का ? हे जाणुन घेण्याची इच्छा ज्योतीषशास्त्राकडे आकर्षीत करते. तसेच जीवनातील अडचणी समस्या दूर होतील का ? केव्हा ? कसे ? हे समजण्यासाठी ज्योतिषशास्त्र हे प्रभावी माध्यम आहे. माणुस जन्माला येतो तो कोरा..Read more

 

 Upcoming Events

Our Advertisers

Sankalp August ...
Jai Kajal Advt.
Ganapati Murti ...
half_page_col_v...
qpage-col_widar...

Advertise with us: | Call :9769261182  

 


muslunkar flash
 sankalp-ad2
teachers flash
ganapati murti flash
nisarg flash1

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla